नवी मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख (Shah Rukh Khan) खानच्या पठाणने (Pathan) देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलीय. त्याने अवघ्या चार दिवसांत जगभरात 429 कोटींची कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) पठाणने चौथ्या दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली, त्याची भारतातील एकूण कमाई 64 कोटींवर आहे […]
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर (Nashik Padvidhar Election) मतदारसंघात भाजप (BJP) अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे विधान केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंना भाजपाचा अधिकृत पाठिंबा नाही. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पातळीवर पाठिंबा […]
नाशिक : गेल्या सहा महिन्यात आम्ही मोठे निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे जनतेला फायदा झाला आहे. मागच्या अडीच वर्षात काय झालं यात मी जात नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) हा राज्याच्या विकासाचा महामार्ग आहे. राज्यातील प्रलंबित प्रकल्प केंद्र सरकार तत्काळ मंजूर करत आहे. 2 लाख कोटी रुपयांची तरतूद पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra […]
सातारा : मनसे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी राज्यसभेचे खासदार उदयनराजे (MP Udayanaraje) यांची सातारा येथे भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केलीय. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे चांगलाच हशा पिकला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात राज्यसभेचे खासदार […]
सोलापूर : विजापूर बायपास (Vijapur Bypass) रस्त्यावर एकाचवेळी तब्बल 12 काळविटांचा मृत्यू झाला आहे. तर 3 काळवीट जखमी झालेत. काळविटाच्या कळपाला रस्त्यावरील अंडरपास अंदाज न आल्याने साधारणपणे 35 फुटावरून काळवीटांचा कळप खाली पडली. आणि त्यात काळवीटांचा मृत्यू झाला. हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला. नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख […]
राउरकेला : हॉकी विश्वचषक 2023 (Hockey Men’s World Cup) मध्ये राउरकेला येथे झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (india vs south africa) पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने 5-2 असा विजय मिळवला. या विजयासह भारताने आपले 9वे स्थान निश्चित केले आहे. संघाकडून सुखजित सिंग, आकाशदीप सिंग, समशेर सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी एक मैदानी गोल केला. […]
नवी दिल्ली :त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी (Tripura Assembly Elections) 16 फेब्रुवारीला मतदान होत आहे.भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली आहे. यामध्ये 48 जागांचा समावेश असून माजी मुख्यंमंत्र्याचा पत्ता कट केला आहे. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (CM Biplab Kumar Deb) यांचे तिकिट कापले गेल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. त्यांच्या बनमालीपूर […]
अहमदनगर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यावर भाजपचा (BJP) अजूनही सस्पेन्स आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात लढत होत आहे. भाजपने उमेदवार न दिल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण तो अपक्ष कोण […]
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) अहमदनगरमध्ये (Ahmednagar) आले असता त्यांनी तांबे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली. तांबे कुटुंबातील वादात काँग्रेसला ओढू नये. मी बाळासाहेब थोरातांशी (Balasaheb Thorat) 12 जानेवारीला तांबे संदर्भात चर्चा केली होती. त्या चर्चेविषयी मी सध्या काही बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन […]
नवी मुंबई : बिग बॉस फेम उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या कमी कपड्यातील पेहरावावरुन प्रसिद्ध आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फीमध्ये काही दिवस वाद देखील रंगला होता. उर्फी नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने थेट बॉलीवूड अभिनेत्यालाच लग्नाची मागणी घातली. ती म्हणाली ‘मला तुझी दुसरी बायको बनव’ यानंतर तिचा […]