नवी दिल्ली- लक्षद्वीपचे (Lakshadweep) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammad Faisal) यांना खुनाच्या प्रयत्नात कोर्टाने दोषी ठरवले होते. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लां (Lok Sabha Speaker Om Birlan) यांनी त्यांची खासदारकी रद्द केली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज ओम बिर्लां यांची भेट घेतली. यावेळी खासदार मोहम्मद फैजल […]
नवी दिल्ली : शिवसेना कोणाची? यावर (Shiv Sena hearing) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गट आणि ठाकरे गटाला आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी आज वेळ दिला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटांना पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडून ईमेलद्वारे लेखी उत्तर सादर करण्यात […]
नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) कुणाची?, या वादावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे (Election Commission) सुनावणी होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. शेवटच्या काही मिनिटात शिंदे गटाच्या वकीलांनी निवडणूक आयोगात लेखी म्हणणं सादर केले. आज सायंकाळी पाचपर्यंत […]
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना शिवडी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर (Harbhajan Singh Kaur) यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच एक महिन्याच्या आत कोर्टापुढे हजर न राहिल्यास प्रॉपर्टीही जप्त […]
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांची 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास पूर्ण झाल्याची माहिती सीबीआयच्यावतीने (CBI) हायकोर्टात (High Court) देण्यात आली. या प्रकरणाचा अहवाल दिल्लीतील मुख्यालयात पाठवला आहे. यावर येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करेल असं एएसजी अनिल सिंह यांनी […]
अहमदनगर : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष उमेदवार आहे त्यामुळे अपक्षच राहणार आहे, असे स्पष्टीकरण नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी दिले. संगमनेरमध्ये मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. थोरातसाहेब आजारी आहेत. त्यांच्या खांद्याला फॅक्चर झालाय. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण बेडरेस्ट सांगितली आहे. त्यामुळे त्यांना त्रास देण्याची […]
भुवनेश्वर : अटीतटीच्या हॉकी विश्वचषकात सामन्यात जर्मनीनं अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 च्या फरकाने मात दिली.जर्मनीनं विश्वचषकावर नाव कोरलं आहे. भारतात संपन्न झालेल्या हॉकी विश्वचषकात (Hockey World Cup 2023) आज अंतिम सामना जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात झाला जर्मनी आणि बेल्जियम या दोन्ही संघानी स्पर्धेत सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत फायनल गाठली होती. त्यामुळेच फायनलचा सामनाही अगदी […]
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात प्रत्येक दिवशी नवीन ट्विस्ट येत आहे. आज दुपारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) अप्रत्यक्षरित्या पाठिंबा जाहीर केलाय. अशात त्यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe) यांनी देखील फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत तांबेंना जाहीर कौल दिलाय. सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार […]
पॉचेफस्ट्रूम : भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केलीय. महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (U19 Women’s T20 World Cup Final) इंग्लंडला 7 विकेट्सच्या फरकाने मात देत विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं आहे. आधी गोलंदाजी निवडून भारतानं संपूर्ण इंग्लंड (India vs England) संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं. ज्यानंतर 69 धावाचं माफक आव्हान केवळ तीन विकेट्सच्या बदल्यात […]
पॉचेफस्ट्रूम : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 19 वर्षाखालील महिला विश्वचषकाचा (U19 Women’s T20 World Cup Final) अंतिम सामना खेळला जात आहे. अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं आहे. त्यामुळे आता विश्वचषक विजयासाठी भारतासमोर 69 धावांचे माफक आव्हान आहे. भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम […]