Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामती येथील वक्तव्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्या वक्तव्यावर सातारा येथे स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) थेट ठणकावले आहे. ते म्हणाले की अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. त्यांनी संधी मागू देखील नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी […]
Chandrayaan-3 भारतीय अंतराळ संस्था ISRO च्या शास्त्रज्ञांनी आजपर्यंत जगातील कोणताही देश करू शकला नाही ते करून दाखवले आहे. चंद्राच्या सर्वात कठीण दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे (Chandrayaan-3) लँडिंग करण्यात इस्त्रोला (ISRO) यश आले आहे. या कामगिरीनंतर जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल इस्रोसह देशातील 140 कोटी […]
Chandrayaan-3 landing : भारताच्या चंद्र मोहिमेने म्हणजेच चांद्रयान-3 ने (Chandrayaan-3) आज संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरून इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) लँडरने (Vikram Lander) यशस्वी सॉफ्ट लँडिंग करताच, दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान पाठवणारा भारत हा जगातील पहिला देश बनला. आता चांद्रयान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरू लागेल. इस्रोनुसार, चांद्रयान-3 साठी प्रामुख्याने तीन […]
Chandrayaan-3 Landing Successful : भारताच्या मून एक्सप्लोरेशन मिशन चांद्रयान-3 ने (Chandrayaan-3) इतिहास रचला आहे. इस्रोने (ISRO) चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग (Moon Landing) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आज संध्याकाळी इस्रोने नियोजित वेळेवर म्हणजे संध्याकाळी 6:04 वाजता लँडर मॉड्यूल चंद्रावर यशस्वी उतरवले. त्यानंतर लँडर विक्रमने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या ऐतिहासिक कामगिरीसोबत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग […]
Lumpy disease : राज्यात लंपी आजाराने (Lumpy disease) पुन्हा डोकं वर काढले आहे. सध्या 10 जिल्हे हायरिक्स म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. आणखी काही जिल्ह्यात प्रादुर्भाव दिसतो आहे पण कमी प्रमाणात आहे. सध्या प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर सह 10 जिल्हे हायरिक्स म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. प्रादुर्भाव झालेल्या भागातील बाजार बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, […]
Mansukh Hiren murder case : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि उद्योजक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी (Mansukh Hiren murder case) अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी जामीन मंजूर केला. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ […]
Mayawati : आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. बुधवारी बसपा (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी लखनऊ (Lucknow) येथील मुख्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अजेंडा स्पष्ट केला. मायावतींनी आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) स्वबळावर लढवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मायावती म्हणाल्या की, भाजप सतत आपला जनमानस गमावत आहे. ही निवडणूक एकतर्फी नाही. […]
Delhi Airport: दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. विस्तारा एअरलाइन्सच्या (Vistara Airlines) एका विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी देण्यात आली तर दुसरे विमान लँडिंगच्या प्रक्रियेत होते. एटीसीच्या सूचनेनंतर उड्डाण रद्द करण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. ANI नुसार, दिल्ली ते बागडोगरा हे फ्लाइट (Delhi to Bagdogra Flight) UK725 नुकत्याच […]
Omraje Nimbalkar : लातूर तालुक्यातील औसा येथे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी जनता दरबार घेतला होता. यावेळी अधिकाऱ्यांसोबत त्यांची चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी ते म्हणाले की माझ्या कामाचा अनुभव त्या अधिकाऱ्यांना नसणार, त्यामुळे त्यांच्याकडून गैरवर्तन झालं असेल पण त्यांनाही मी समज दिली आहे. आपण जर चौकटीच्या बाहेर जाऊन सामान्य माणसांना त्रास देत असाल तर […]
Export duty on onion : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. बच्चू कडू म्हणाले, कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते. मग […]