Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपला राज्य दौरा मराठवाड्यातून (Marathwada tour) पुन्हा सुरू करणार आहेत. येत्या 27 तारखेपासून हिंगोली (Hingoli) जिल्हा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ठाकरे यांनी जुलैच्या पूर्वार्धात विदर्भाचा दौरा केला होता, परंतु राज्यातील मुसळधार पावसामुळे त्यांनी मराठवाडा दौरा पुढे ढकलला होता. आता निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून […]
Shrimant Chhatrapati Shahu Maharaj : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. येवल्यातील सभेनंतर बीडमध्ये शरद पवार यांची सभा झाली. आता पुढची सभा कोल्हापुरात (Kolhapur) होत आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shrimant Chhatrapati Shahu Maharaj) यांनी स्विकारले आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून शाहू महाराज लोकसभा लढवणार […]
Rohit Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील बंडखोरांवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका मुलाखतीत जहरी टीका केली होती. सर्वोच्च नेतृत्वात काही एजंट होते. ते एजंट राष्ट्रवादीतून (ncp) बाहेर पडलेत. आता आमच्या आमदारांची संख्या वाढेल, असे म्हटले होते. त्यामुळे रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. राजकीय […]
MLA Santosh Bangar video : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) सातत्याने वादात सापडत असतात. त्यांच्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा संतोष बांगर यांचा बस कंडक्टरवरुन हिंगोली (Hingoli) आगार प्रमुखाला दम भरतानाचा व्हिडिओ समोर आलाय. शालेय विद्यार्थींनी आणि विद्यार्थ्यांसोबत एक कंडक्टर नेहमी गैरव्यवहार करत होता. बस थांबवण्यावरुन घालून […]
Maharashtra crime : राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या दैनंदिन वेतनात 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाने (Maharashtra Prison Department) ही घोषणा केली आहे. तुरुंग विभागाचे प्रमुख अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व तुरुंगांमधील कैद्यांच्या दैनंदिन वेतनात दर तीन वर्षांनी 10 टक्क्यांनी वाढ केली […]
Chikungunya vaccine : संशोधकांनी चिकनगुनियावर लस विकसित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. संशोधनानुसार, चिकनगुनिया विषाणूची लस विकसित करणे किंवा उपचार करणे शक्य होऊ शकते. संशोधकांना असे आढळून आले आहे की चिकुनगुनिया तापासाठी जबाबदार विषाणू थेट पेशी टू पेशी पसरू शकतो. ही लस मच्छरपासून तयार होणाऱ्या आजारावर उपचार करण्यात मदत करू शकते. अभ्यासाचे लेखक काय म्हणाले? […]
IND vs IRE : पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 गडी गमावून 139 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्याच षटकापासून भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. आयर्लंडने एका वेळी अवघ्या 31 धावांत पाच […]
Chandrayaan-3 : लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केल्यानंतर चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचे पहिले फोटो समोर आले आहे. हे फोटो लँडर इमेजरने (Vikram Lander) घेतले आहे. हे फोटो 17 ऑगस्ट रोजी लँडर इमेजरशी संलग्न कॅमेरा-1 ने घेतले होते. यापूर्वी गुरुवारी (17 ऑगस्ट) लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्यात आले होते. लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हर असतात. या मिशनमध्ये […]
Vijay Vadettiwar on Ajit Pawar : खिचडी शिजवली, खिचडी नासवली हे पुण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अजून ते राष्ट्रीय नेते नाहीत. त्यांचा कोणाता पक्ष आहे ते त्यांना माहित नाही. पक्षाचे आमदार किती आहेत हे माहित नाही. त्यांना देशाच्या राजकारणारवर बोलणं म्हणजे अपरिपक्वतेचं लक्षण आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला. उपमुख्यमंत्री […]