New Guidelines for Influencers : आपण गुंतवणूक कशी करावी? याबाबत आर्थिक सल्ला देणारे अनेक सल्लागार आपल्याला सोशल मीडियावर भेटतात. पण अशा इंफ्लुएंसर्सच्या सल्ल्यांवर आता लगाम लागणार आहे. ASCI (भारतीय जाहिरात मानक परिषद) मार्केट रेगुलेटर ‘सेबी’ (SEBI) सोबत मिळून इंफ्लुएंसर्सच्या सल्ल्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याबाबत सातत्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येत असतात. पण आता आणखी […]
Ghoomer Movie : “जिंदगी अगर आपके मुंह पर दरवाजा मारे ना तो दरवाजा खोलते नहीं हैं, तोड़ते हैं…” अभिषेक हे वाक्य बोलतो आणि सरकन ‘चायनामन’ गोलंदजाने बॅट्समनला चकमा देऊन क्लीन बोल्ड कराव तसं काहीस आपण बघत राहतो. आर बाल्की (R Balki) यांनी दिग्दर्शित केलेला आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), सयामी खेर (Saiyami Kher), अंगद बेदी […]
Earthquake: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बुधवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 1.5 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर येथे 08:57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली जमिनीखाली 6 किलोमीटर होती. दरम्यान, दिल्ली आणि आसपासचा परिसर भूकंपग्रस्त क्षेत्र मानला जातो. दिल्ली-एनसीआरमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के बसतात. […]
Vindhyagiri : भारतीय नौदलासाठी प्रकल्प 17A अंतर्गत बांधण्यात आलेली स्वदेशी युद्धनौका’विंध्यगिरी’चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (गुरुवारी) लाँच करणार आहेत. युद्धनौकेचा लोकार्पण सोहळा कोलकाता शहरातील हुगळी नदीच्या काठावर असलेल्या GRSE च्या जहाजबांधणी सुविधेत होणार आहे. ‘विंध्यगिरी’ जहाजात अत्याधुनिक उपकरणे बसवली जाणार आहेत आणि भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यापूर्वी त्याच्या व्यापक चाचण्या घेण्यात येणार आहेत. पूर्वीच्या ‘विंध्यगिरी’ने 08 […]
Vande Bharat Express : केरळमध्ये रेल्वेवर दगडफेकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आज (बुधवार) काही हल्लेखोरांनी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केली. या घटनेमुळे ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी उत्तर कन्नूर जिल्ह्यात दोन गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. त्याचवेळी कासारगोडहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवरील दगडफेकीनंतर आता रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रेनच्या […]
Mumbai crime : मुंबईतील वांद्रे परिसरात चिकन डिशमध्ये उंदराचे मांस आढळल्याने वांद्रे येथील पाप पेंचो ढाब्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी ढाब्याचे व्यवस्थापक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराग सिंग हे आपल्या मित्रासोबत वांद्रे येथील पाली नाका येथील ढाब्यावर जेवायला गेले होते. त्यांनी […]
Ajit Pawar met Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यापासून राष्ट्रावादीचे नेते सातत्याने त्यांच्या भेटी घेत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांनीही भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याआधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे […]
Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेतून शरद पवार काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदार संघात जाऊन शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली […]
International News : अमेरिकेत एका न्यायाधीशाने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. न्यायाधीशांच्या घरातून त्यांना शस्त्रांचा साठा सापडला. न्यायाधीशांच्या घरातून 2600 गोळ्या आणि 47 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायाधीशांनी अद्याप आपला गुन्हा कबूल […]