Hasan Mushrif on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) जोपर्यंत भाजपसोबत येणार नाहीत तोपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) यांना आम्ही मुख्यमंत्री करणार नाहीत. अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घातली आहे, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला आहे. यावर मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले की साहेबांनी आमच्यासोबत […]
Shasan Aaplya Dari : महाराष्ट्र शासनाचा बहुचर्चित ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम उद्या (17 ऑगस्ट) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) येथे पार पडणार आहे. महसूलमंत्र्यांच्या (Radhakrishna Vikhe Patil) जिल्ह्यात होत असलेल्या या कार्यक्रमाला अनेक विघ्नांना सामोरे लावे लागले आहे. अनेकदा या कार्यक्रमाची तारीख जाहीर झाली मात्र काहींना काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलावा […]
Ayodhya Ram Temple : अयोध्येत प्रभू श्रीराम (Ayodhya Ram Temple) यांचे भव्यदिव्य मंदिराच्या उभारणीचे काम सुरु आहे. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कलाकारांकडून मोठी मेहनत देखील घेण्यात येत आहे. यातच या मंदिराच्या सुंदरेत भर घालण्याचे काम नगरच्या एका कलाकारांकडून केले जात आहे. नगरकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे जगविख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे (Pramod Kamble) यांची कलाकृती ही अयोध्येत बनत असलेल्या […]
Devendra Fadnavis Japan tour : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात जपानमधील विविध खात्यांचे मंत्री, उद्योगपती, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, जायका व अन्य वित्तसंस्थाच्या उच्चपदस्थांच्या भेटी घेणार आहेत. काही सामंजस्य करारही होणार आहेत. पण जपान सरकारने त्यांना शासकीय अतिथी (स्टेट गेस्ट) दर्जा देऊन आमंत्रित केले आहे. यामुळे […]
Bittu Bajrangi arrested : हरियाणातील नूह येथील हिंसाचारातील आरोपी बिट्टू बजरंगी याला मंगळवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला फरिदाबाद येथून अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली. बिट्टू बजरंगीच्या अटकेचा व्हिडिओवर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अत्यंत फिल्मी स्टाईलमध्ये अटक केल्याचे पाहायला मिळते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे […]
Supreme Court : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मोठी घोषणा केली आहे. सर्वसामान्यांना कोर्टाचा निकाल समजण्यासाठी सर्व 35 हजार निकालांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात येणार आहे. यामुळे न्यायालयांमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर देखील सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले. ते पुढं म्हणाले की, आत्तापर्यंत 9,423 निकालांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. यात हिंदीतील 8,000 […]
Nehru Memorial Museum ; स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने नेहरु मेमोरियल म्युझियमच्या (Nehru Memorial Museum) नावात बदल केला आहे. नेहरू म्युझियमला यापुढे पीएम म्युझियम अँड लायब्ररी (Prime Minister Museum and Library Society) म्हटले जाईल. स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता करण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्रा हे पीएम म्युझियम आणि लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत. नृपेंद्र मिश्रा यापूर्वी पंतप्रधान […]
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई क्रीडा स्पर्धेमधून बाहेर पडली आहे. 13 ऑगस्ट रोजी विनेश फोगट जखमी झाली होती. या दुखापतीमुळे ती आशियाई स्पर्धेत खेळू शकणार नाही. ती या स्पर्धेत न खेळणे हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. कुस्तीपटू फोगटने सांगितले की, रविवारी तिला दुखापत […]
PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2023) देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींचे भाषण दीड तास चालले. भारत, विश्व, परिवारजन आणि संकल्प – हे शब्द पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सर्वाधिक वापरले. पंतप्रधानांच्या भाषणात ‘भारत’ सर्वाधिक उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ‘भारत’ शब्दाचा सर्वाधिक 110 वेळा […]