Thaksin Shinawatra: थायलंडच्या (Thailand) सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा (Thaksin Shinawatra) यांना आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. परदेशात अनेक वर्षे निर्वासित राहिल्यानंतर थाक्सिन शिनावात्रा आज मायदेशी परतले. थाक्सिन शिनावात्रा आज सकाळी बँकॉकच्या (Bangkok) आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्या कुटुंबासह खाजगी जेटने पोहोचले होते. त्यानंतर काही वेळ माध्यमांशी संवाद साधला तसेच आपल्या समर्थकांची भेट घेतली. सर्वोच्च […]
IAS Tukaram Mundhe : धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर दोन प्रकरणांमध्ये गैरकारभाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी एका महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. तीन वर्षांमध्ये तक्रारदार महिलेला न्याय मिळाला नसल्याने जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्या प्रकरणात […]
Arvind Kejriwal : देशातील विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीची (INDIA Alliance meeting) 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) उपस्थित राहणार की नाही यावर सस्पेन्स होता. यावर अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. INDIA च्या बैठकीला उपस्थित राहणार अरविंद केजरीवाल म्हणाले की, आप मुंबईत होणाऱ्या […]
Indian Film Festival of Melbourne : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनीची (Sunny Leone) IFF मेलबर्नच्या (Indian Film Festival of Melbourne) रेड कार्पेटवर खास झलक पाहायला मिळाली. तिच्या रेड कार्पेटवर वॉक सगळ्यांची मन जिंकून गेली. केनेडी अभिनेत्री तिच्या सहकलाकार राहुल भट्ट (Rahul Bhatt) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपसह (Anurag Kashyap) अभिमानाने रेड कार्पेटवर अवतरले आणि प्रेक्षकांची […]
OMG 2 Box Office Collection : ‘गदर 2’ सोबतच 11 ऑगस्टला रिलीज झालेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा ‘OMG 2’ नेही बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. कदाचित ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ एकाच वेळी रिलीज झाले नसते तर ‘OMG 2’च्या कमाईची आकडेवारी वेगळी असती. गुरुवार आणि शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ‘OMG […]
Pakistan News : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांना त्यांच्या इस्लामाबाद येथील घरातून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) कुरेशीला सध्या सुरू असलेल्या सायफर चौकशीच्या संदर्भात ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी काळजीवाहू सरकारवर आमचा पक्ष फोडण्यासाठी ही अटक करण्यात असल्याचा आरोप पीटीआय […]
Indira Gandhi International Airport : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळवर एका प्रवाशाच्या बॅगेत 35 काडतुसे सापडली आहेत. या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. ज्योतिमया नंद असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. नवी दिल्ली ते इंदूर असा त्याला प्रवास करायचा होता. सुरक्षा स्क्रिनिंग मशिनमधून प्रवाशांचे सामान जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यात एक संशयास्पद आकृती आढळून […]
Indian Army : लडाखमध्ये (Ladakh) एक मोठी दुर्घटना घडली आहे. कियारी (Kyari) शहरापासून 7 किमी अंतरावर झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराचे (Indian Army) 9 जवान शहीद झाले आहेत. त्यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद झालेल्यांमध्ये एक जेसीओ आणि उर्वरित 8 जवान आहेत. भारतीय […]
ICC ODI World Cup 2023 : आयसीसीच्या मेगा एकदिवसीय विश्वचषकाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो आहे. 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयसीसीने आज गुरुग्राम येथे एका कार्यक्रमादरम्यान विश्वचषकासाठी शुभंकरचे अनावरण केले. यावेळी भारताची दोन अंडर-19 चॅम्पियन कर्णधार शफाली वर्मा आणि यश धुल उपस्थित होते. आयसीसीने लॉन्च केलेल्या दोन शुभंकरमध्ये एक महिला आणि एक पुरुष […]
Onion export duty : केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ लागू केले आहे. हे शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी खाली येऊ शकतात. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता अनेक […]