मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी फक्त दोन महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत सत्तेत परतण्यासाठी शिवराज सरकार (ShivrajSingh Chavan) जनतेला आणि पक्षांच्या नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवराज सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार (Cabinet expansion) झाला, त्यात 3 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजभवनात राज्यपाल मंगूभाई पटेल (Governor Mangubhai Patel) यांनी शपथ दिलेल्या आमदारांमध्ये […]
ASIA CUP 2023 : येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 (ASIA CUP 2023) सुरू होत आहे. या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. पण, याआधी मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाठवलेले निमंत्रण स्वीकारले असून बीसीसीआयचे अधिकारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यासाठी पाकिस्तानला जाणार […]
Banwarilal Purohit vs Bhagwant Mann : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) आणि मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यात सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी भगवंत मान सरकार इशारा देत राज्यात राष्ट्रपती राजवट (President rule) लागू करण्याची शिफारस करू, असा इशारा दिला आहे. राज्यपाल पुरोहित यांनी भगवंत मान सरकार […]
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) दीड वर्षांनंतर जामीनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर नबाव मलिक यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) दोन्ही गटाचे नेते गेले होते. पण नवाब मलिक यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर मलिक कोणाला पाठिंबा देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आता नवाब मलिक यांनी […]
Mumbai-Sindhudurg-Mumbai Flight : ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav) कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील (Chippy Airport) मुंबई ते सिंधुदुर्ग (Mumbai-Sindhudurg-Mumbai Flight) ही विमान सेवा येत्या 1 सप्टेंबरपासून नियमित सुरु करण्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी केली आहे. मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेनाचा प्रश्न […]
Sharad Pawar Kolhapur Sabha : आज आपल्या देशात काय सुरु आहे. कोणाला इकडे विकत घेतलं जातंय, कोणाला तिकडे विकलं जातंय. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात तो आणखी मजबूत केला. पण आज जर परिस्थिती पाहिली तर या कायद्याला बगल देऊन आपलं कार्य करुन घेतलं जातंय. हा कायदा […]
Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे भारतात होणाऱ्या G20 परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. रॉयटर्सने क्रेमलिनच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. G20 शिखर परिषद (G20 Summit) भारतामध्ये पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये होणार आहे. पुतिन यांच्या अनुपस्थितीचे कारण भारत-अमेरिका मैत्री नसून दुसरेच समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी […]
Supriya Sule on Ajit Pawar : ‘अजित पवार आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही’, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यांच्या विधानाला आधी शरद पवारांनी पाठिंबा दिला नंतर घुमजाव केले होते. पण सुप्रिया सुळे यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की मी पुन्हा एकदा सांगते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कुठलीही […]
IIT Bombay Secret Donation आयआयटी बॉम्बेला (IIT Bombay) गुणवत्ता आणि जॉब प्लेसमेंटसाठी ओळखले जाते. हे देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. या काँलेजमध्ये अॅडमिशनसाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. मात्र यावेळी आयआयटी बॉम्बे वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. IIT बॉम्बेला सुमारे 160 कोटी रुपये देणगी (IIT Bombay Secret Donation) मिळाली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देणगीदार कोण […]
Neeraj Chopra : भारतीय अॅथलीट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. बुडापेस्ट, स्वीडन येथे होत असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. नीरजचा थ्रो एक अन् माईलस्टोन अनेक – पहिल्या […]