मुंबई: रिथ्विक प्रोजेक्ट्स प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात आज 8160 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आवंडी, लतागाव या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून त्याद्वारे सुमारे पाच हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. यावेळी उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, विकास […]
मुंबई : ज्या वाक्यासाठी राहुल गांधींना शिक्षा झाली आहे ते वाक्य एवढ्या मोठ्या प्रमाणातली शिक्षा देण्यासाठी योग्य होत का? असा प्रश्न वकील असीम सरोदे यांनी केला आहे. ते आज लेट्सअप प्रतिनिधींशी बोलत होते. ते पुढे म्हणाले ज्या दोन मोदींनी हि कम्प्लेंट केली आहे खरंच त्यांची अब्रुनुकसानी झाली आहे का? खरंच त्यांचे नुकसान झाले आहे का? […]
शिर्डी : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाभराच्या आत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल. अशी ग्वाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. ‘महापशुधन एक्स्पो’ मध्ये ३०० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. विविध प्रजातीचे पशुधन या ‘महापशुधन एक्सपो’ मध्ये सहभागी झाले आहेत. प्रदर्शनाचे नियोजन उल्लेखनीय आहे. केवळ १ रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा शासनाने निर्णय […]
शिर्डी : शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील आहे. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत विक्रमी मोफत लसीकरण व उपचार करण्यात आले. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना 94 हजार कोटींची मदत करण्यात आली. शंभर टक्के लसीकरण व सर्वाधिक मदत देणाऱ्या राज्यात महाराष्ट्र राज्य देशातील एकमेव राज्य […]
मुंबई : महिला प्रीमियर लीग 2023 चा प्लेऑफ सामना आज (24 मार्च) होणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर हा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या टीम मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकून फायनलचे तिकीट काढायचे आहे. त्याचबरोबर यूपी वॉरियर्सचा संघही अंतिम फेरी गाठण्यासाठी पूर्ण ताकद लावेल. या सामन्यातील विजयी संघ […]
विशाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने केवळ 117 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. या दणदणीत पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती असे विधान केले आहे. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘हे निराशाजनक […]
ठाणे : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. हा दरोडा रात्री पडल्याचे सांगण्यात येते आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून कार्यालयात प्रवेश केला. दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचे वायर कापले. कार्यालयातील महागड्या वस्तू पसार केल्या. यामध्ये टीव्ही, एसी चा समावेश आहे. जवळपास 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच […]
पुणे : पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थात पूर्णतः पीएमपीएमएलवरच अवलंबून आहे. मात्र पीएमपीएमएलच्या चालकांकडून आणि वाहकांकडून होणाऱ्या बेजाबदार पणाच्या घटना नेहमीच समोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एका बस कंडक्टरने एका तरुणीचा विनयभंग केला होता. आता तर एक चालक चक्क सिनेमा पाहत गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता पुणेकर प्रवाशांच्या जीवाची काही किंमत आहे […]
पुणे : एनडीए परिसरा नजिक असलेल्या वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला असल्याचे आज सकाळी लक्षात आले. काही जणांना तो एका पत्र्याच्या शेडमध्ये जाताना दिसला. ही बातमी काही वेळातच सर्वत्र पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी झाली होती. बिबट्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अगोदर जाताना दिसला. तेथून तो […]