नांदेड : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नांदेडमध्ये त्यांच्या अमृतमहोत्सव गौरव सोहळा आणि प्रकट मुलाखतीत म्हटले कि बाळासाहेब ठाकरे माझ्या हृदयात आहे तर शरद पवारसाहेब शरीराच्या कणाकणात आणि विचारात आहेत. माझ्यासाठी हे दोन्ही नेते श्रेष्ठ आहेत. मला जर कोणी विचारल की तुम्हाला दोघांपैकी कोण आवडत तर मी सांगेन शरदराव ठाकरे म्हणत त्यांनी मिश्किल उत्तर […]
सातारा : सांगलीतील जतमधील नगरसेवकाची गोळ्या झाडून केलेल्या खुनाची बातमी ताजी असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये दोन जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची बातमीसमोर आली आहे. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धावडे गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीरंग जाधव आणि सालीस जाधव असे मृताचे […]
मुंबई : गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला तर आता मरडवाड्याला अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अवकाळीने एवढा कहर घातला आहे की सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अजून शेतकऱ्याला नुकसान भरपाई तर सोडाच अजून […]
Amritpal Singh Arrest Operation: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांची शोधमोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, अमृतपालचे काका हरजीत सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जात आहे. खरं तर, शनिवारी (18 मार्च) पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या अनेक समर्थकांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. शनिवारी मध्यरात्री अमृतपालचे काका आणि त्याच्या […]
मुंबई : त्वचा आणि केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी लोक कोरफडीचा बिनदिक्कत वापर करतात. याशिवाय काही लोक कोरफडीचा रस देखील सेवन करतात, परंतु अनेकदा लोक तक्रार करतात की कोरफड वापरल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्याला हवी असलेली चमक मिळत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला कोरफडीचा वापर करण्याचा योग्य मार्ग सांगत आहोत. जर तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये अशा प्रकारे कोरफडीचा […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर समर्थनार्थ हिंदू जनगर्जना मोर्चात राजा सिंह ठाकुर यांनी आज भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, हे औरंगजेबचे अवलाद आहे. यांनी यांचा बाप पहिले सिद्ध करावा कोण आहे, हिंदू गर्जना जमा होत आहे. तेव्हा या ठिकाणीचे जनता पाहून औरंगजेबची अवलाद सुद्धा विचारात पडली असेल. जे औरंगाबादमध्ये जन्मले, ते आता मात्र छत्रपती […]
विशाखापट्टणम : तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. विशाखापट्टणममधील या विजयासह कांगारू संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे. आता त्यांनी मालिका 1 -1 अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि […]
अहमदनगर : वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद केले. त्या ठिकाणची ठेकेदारी आपण बंद केली. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. केवळ एक हजार रुपयात जनतेला घरपोच वाळू देणार आहे, अशी घोषणा मी उद्या विधानसभेत करणार आहे, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले आहे. वर्षभरात या भागातील जनतेला साकळाई […]
आज विशाखापट्टणम येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर केवळ 118 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीर अपयशी ठरले. गेल्या सामन्यात भारतीय संघाने 39 धावांत चार विकेट्स आणि नंतर […]