Doctor Sexually Assaults Minor Girl In Sangamner : अहिल्यानगर – माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात घडली आहे. संगमनेर शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार (Ahilyanagar News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयावर धाव घेत गोंधळ घालून दगडफेक केली. […]
Gold Prices Fall For Fourth Consecutive Day : अमेरिकेतील कर युद्धामुळे व्यापारी तणाव वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तीव्र दबाव आहे. भारतातील सोन्याच्या किमती (Gold) सलग चौथ्या सत्रात देखील घसरत आहे. आठवड्याची सुरुवात मंदीच्या पातळीवर झाली, भारतातील सोन्याचे दर विक्रमी (Silver) उच्चांकावरून घसरले. गेल्या चार व्यापारी सत्रांमध्येच सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या […]
Rajesh Verma on MNS Raj Thackeray In Parliament : मनसेच्या (MNS) आंदोलनाचा विषय संसदेत गाजला आहे. बिहारमधील खगरिया येथील लोकजनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी (Rajesh Verma) आरोप केला की, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या हिंदी भाषिक लोकांना मारहाण करत आहेत. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर (Hindi Speakers) होणाऱ्या हल्ल्यांचा […]
Khilare Family Land To Dinanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाची गर्भवती महिला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेली. परंतु पैशाअभावी उपचार भेटला नाही, दरम्यान या मातेचा मृत्यू झाला. यासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचं प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जातंय. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी या रूग्णालयासाठी (Dinanath Mangeshkar Hospital) जमीन दान केली होती. त्यांच्या […]
NCP Criticized Gas Price Hike PM Modi Open In Letter : एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झालीय. या वाढीचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. यामुळे आता सर्वसामान्याचं जेवण देखील महागणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ जाहीर केली (Gas Price Hike) आहे. आता एलपीजी सिलिंडर 853 रुपयांना […]
Akshay Shinde Encouter Case Parents Missing : बदलापूरच्या शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना मागील वर्षी घडली होती. या प्रकरणातील आरोपी म्हणून अक्षय शिंदे यांचं कथित एन्काऊंटर झाल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. अक्षयचे (Akshay Shinde) पालक मागील दीड महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं समोर (Badlapur Case) आलंय. ते वकिलांच्या देखील संपर्कात […]
Petition Against Raj Thackeray’s MNS To Cancel Recognition : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (MNS) विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आलीय. याचिकेत राज ठाकरेंवर उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि महाराष्ट्रात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला. राज ठाकरे यांच्या द्वेषपूर्ण भाषणाबद्दल महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल […]
Drunk Car Driver crushes 9 people Jaipur accident : मद्यधुंद कार चालकाने 9 जणांना चिरडल्याची घटना जयपूरमध्ये (Jaipur) घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने दुचाकी अन् इतर गाड्यांना धडक देत नऊ जणांना (Hit And Run Case) चिरडले. या अपघातात (Accident) तिघांचा मृत्यू तर सहा जण जखमी झालेत. गाडी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तब्बल चालकाने सात किलोमीटर प्रवास […]
Veer Savarkar Defamation Case Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची विनंती विशेष न्यायालयाकडून मान्य (Savarkar Defamation Case) करण्यात आली आहे. पुणे येथील एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची लंडनमध्ये […]
Cyber Attack Risk Ghibli Trend : एआय जनरेटेड घिबली फोटो (Ghibli Trend) सध्या सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहेत. घिबलीचे सतत ट्रेंडिंग फोटो पाहून, प्रत्येकजण स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाचे घिबली फोटो तयार करण्याचा प्रयत्न करतोय. घिबली ट्रेंड अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वजणच या ट्रेंडचा वापर करून आपला फोटो तयार करत (Cyber Attack) […]