- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
CBSE बोर्डाचा नवीन नियम! मुलभूत गणिताच्या विद्यार्थ्यांना अकरावीत मानक गणित घेता येणार, अटी घ्या जाणून…
Basic Mathematics Student Can Choose Standard Mathematics In 11th : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 10वी मध्ये मूलभूत गणित (CBSE board) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये (11th) मानक गणित निवडण्याची परवानगी दिली आहे. या बदलामुळे पूर्वी फक्त उपयोजित गणितापुरते मर्यादित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) नवीन संधी खुल्या झाल्या […]
-
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात; कोल्हापुरात काँग्रेसच्या सतेज पाटलांना मोठा धक्का
Navid Mushrif elected as Chairman Of Gokul Dudh Sangh : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या (Gokul Dudh Sangh) अध्यक्षपदाची निवड अखेर पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोल्हापुरमध्ये (Kolhapur) कॉंग्रेसच्या सतेज पाटील (Satej […]
-
‘जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप! गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले
Sonali Kulkarni and Bhargavi Chirmule in promotional song of Jaaran : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा (Jaaran Movie) थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) […]
-
अंगावर घेऊ नका सांगितलं होतं; कोकाटेंमुळे महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या आमदारानं सुनावलं
Sanjay Shirsat Reaction On Farmer Minister Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या (Manikrao Kokate) वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानाने चौफेर टीका झाली होती. अशातच आता अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे (Farmer Crop Panchnama) विधान कृषिमंत्र्यांनी केलंय. ज्यावरुन नवा वाद निर्माण झाल्याचं […]
-
VIDEO : दुचाकीला धक्का लागला… एसटी चालकाला महिलेनं रस्त्यातच चपलांनी चोपलं, व्हिडिओ व्हायरल
ST driver beaten with shoes on the road At karnala : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाची परिस्थिती सुधारण्यासाठी (Viral Video) प्रयत्नशील असले तरी, बस चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस (ST driver beaten) गंभीर होत चालला आहे. कर्नाळा परिसरात नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, एका महिलेनं एसटी बस चालक आणि वाहकाला चपलांनी जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल […]
-
मला मुलांशी मनापासून जोडण्याची संधी मिळाली, रूपाली गांगुलीने ‘दिल की बातें’ शो बद्दल केला खुलासा
Rupali Ganguly talks about chat show Dil Ki Baatein : स्टार प्लस (Star Plus) नेहमीच प्रेक्षकांसाठी हृदयस्पर्शी कथा घेऊन येत आहे. आता पुन्हा एकदा ते काहीतरी नवीन घेऊन येत आहे. यावेळी चॅनेल ‘दिल की बातें’ ही एक पूर्णपणे वेगळ्या शैलीची मिनी-मालिका घेऊन येत आहे, जी आपल्याला मुलांच्या निष्पाप आणि खऱ्या बोलण्याच्या जगात घेऊन जाईल. या […]
-
ट्रम्प सरकारला मोठा दिलासा! न्यायालयाने टॅरिफवरील स्थगिती 24 तासांत उठवली
US Court Relief To Donald Trump On Tarriff Ban : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरातील अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावल्यामुळे जग ट्रेड वॉरच्या उंबरठ्यावर आहे. या निर्णयामुळे जगभरातील अनेक देशांमधील शेअर बाजार (Tarriff Ban) कोसळले. अशातच ‘यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड’ने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारतटॅरिफच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचं समोर आलं होतं. […]
-
Pune Crime : हडपसरमध्ये गोळीबार! एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्याच्या लेकाचा पराक्रम, मस्तीत गोळी झाडली अन् त्याच्याच…
Shinde Party Supporters Son Shoots In Air At Hadapsar Area : पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी (Pune Crime) समोर आली आहे. शिंदे गटाच्या (Eknath Shinde) कार्यकर्त्याच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार करत असताना त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. मस्तीमध्ये गोळी चालवल्याचं समजतंय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये (Shinde Party Supporters […]
-
मोठी बातमी! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; सासरा आणि दीर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
Vaishnavi Hagawane Father-in-law and brother-in-law remanded police custody : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी (Vaishnavi Hagawane Death) तिच्या सासरच्या मंडळीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane), दीर सुशील हगवणे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी तर नवरा शशांक, नणंद करीश्मा आणि सासू लता यांना एक दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) […]
-
कुंपणच शेत खातंय! धनदा कार्पोरेशन लिमिटेडच्या लिलावावरून अंबादास दानवे संतापले, थेट CM फडणवीसांना पाठवलं पत्र
Ambadas Danve on Auction Process of Dhanada Corporation Limited : धनदा कार्पोरेशन लिमिटेडच्या लिलाव प्रक्रियेवरून अंबादास दानवे (Ambadas Danve) संतापल्याचं समोर आलंय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाच पत्र पाठवलं आहे. कुंपणच शेत खातंय, या शब्दांत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. धनदा कार्पोरेशन लिमिटेड आणि हॉटेल VITS, छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल […]









