Dr. Kelkar Guilty in Tanisha Bhise Death : गर्भवती महिलेच्या मृत्यूचं खापर डॉ. केळकर (Dr. Kelkar) यांनी राहु-केतुवर फोडलं होतं. तनिषा भिसे (Tanisha Bhise) मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात (Dinanath Mangeshkar Hospital) मोठी खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे […]
Gold Loans Rule Will Changed : रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी MPC धोरण जाहीर करताना सांगितलं की, केंद्रीय बँकेने सुवर्ण कर्जांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. सोन्याच्या दागिन्यांवर (Gold) कर्जे नियमन केलेल्या युनिट्सद्वारे वापर आणि उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने दिली जातात. अशा कर्जांसाठी नियम (Gold Loans Rule) वेळोवेळी जारी केले गेले आहेत. […]
New Aadhar App Stop Data Misuse : आधार कार्डसाठी (Aadhar Card) एक नवीन खास ॲप लाँच करण्यात आलंय. हे ॲप युजर्सच्या डेटाची गोपनीयता राखणार आहे. तसेच त्यांना आधार कार्ड किंवा त्याचा फोटो कुठेही घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार (New Aadhar App) नाही. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात या नवीन अॅपबद्दल माहिती […]
Robbery At Friends House Giving Sedative in cold coffee In Pune : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीच्या घरावर दरोडा (Robbery At Friends House) टाकल्याचं समोर आलंय. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेविषयी आपण सविस्तर (Pune Crime) जाणून घेऊ या. तक्रारदार आणि आरोपी या दोघी मैत्रिणी होत्या. लग्नाआधी […]
MNS Leader Sandeep Deshpande receives threat call : राज्यातील मराठी विरुद्ध अमराठी वादात राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मोठ्या नेत्याला फोनवरून धमकी मिळाली आहे. सध्या मराठी भाषेच्या वादावरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. यामुळे राजकीय […]
Reserve Bank Of India 5 Big Announcement : देशाच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) RBI MPC बैठकीत (RBI Monetary Policy Meeting 2025) 5 मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम सामान्य माणसावर होईल. हे निर्णय नेमके काय आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जागतिक आर्थिक […]
Forest Minister Ganesh Naik On Satish Bhosale House : बीडमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसले (Satish Bhosale) याच्या घरावर वनविभागाने कारवाई केली. त्यानंतर मात्र त्याचं पूर्ण कुटुंब उघड्यावर आलं. याच संदर्भात आज सतिश भोसले उर्फ खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक बीडचे (Beed) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटण्यासाठी काल मुंबईत गेले होते. […]
Kids Under 16 Requires Parents Permission To Instagram Livestream: आजकाल मुले खूप लहान वयात सोशल मीडियाचा वापर करत आहेत, याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम देखील होतोय. अशा परिस्थितीत, या प्लॅटफॉर्मवर काही नियम लादणे आवश्यक होतं. यामुळे मेटाने एक नवा नियम जाहीर केलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) मुलांच्या स्वातंत्र्यावर आता काही मर्यादा येणार आहेत. मेटाने जाहीर […]
Devmanus Trailer Relased : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ (Devmanus) या पहिल्या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस […]
Karuna Munde Allegations On Dhananjay Munde : करूणा मुंडे यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दुबईत जाऊन लग्न करण्यासाठी 50 करोडची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा करूणा मुंडे यांनी केलाय. त्यांनी म्हटलंय की, माझ्या नवऱ्याच्या राजकीय कारकिर्दीचं वाटोळं या गुंडागॅंगनी केलंय. या लोकांनी मी सोडणार नाही. यांच्याशी माझं काहीच देणंघेणं नाहीये. […]