Share Market Sensex Nifty Crash Reason : शेअर बाजारात आज ऐतिहासिक घसरण (Share Market) झाली. कोविडनंतरची सर्वात मोठी घसरण दिसून आली. आजची घसरण ऐतिहासिक आहे (Stock Market) आणि मार्केट कॅपच्या बाबतीत, 19 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. निफ्टी (Nifty) 1000 अंकांनी आणि सेन्सेक्स (Sensex) 3000 अंकांनी खाली व्यवहार करत आहे. ही घसरण गुंतवणूकदारांना […]
Shobhatai Fadanvis Statement On Sudhir Mungantiwar : राज्यभरात काल भारतीय जनता पक्षाचा (BJP) स्थापना दिवस उत्साहात साजरा झालाय. भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. परंतु भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत गटबाजी देखील खुलेपणाने समोर आलीय. भाजपची शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख आहे. परंतु होणारी गटबाजी बघून मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra […]
Ram Shinde Meeting With Congress And NCP Corporator : अहिल्यानगर – कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार (Rohit Pawar), असा राजकीय सामना हा सर्वांनाच परिचित आहे. विधानसभा निवडणुकीत देखील पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना पराभवाची धुळ चाखवली. मात्र, आता शिंदे यांनी थेट रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी शरद […]
Eknath Shinde Munavale International Water Tourism Project On Hold : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील (Satara) महत्वकांक्षी ‘मुनावळे आंतरराष्ट्रीय जल पर्यटन प्रकल्पाला’ स्थगिती देण्यात आलीय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde) असताना त्यांनी मुनावळे प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 8 मार्च 2024 रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागामध्ये पर्यटन व्यवसायाला चालना देण्यास राज्य […]
Sensex and Nifty fell by 5 percent Share Market Update : ज्याची भीती होती तेच घडलंय. आशियाई शेअर बाजारातील तीव्र घसरणीचापरिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आलाय. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. प्री-ओपन मार्केटमध्येच, दोन्ही शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना (Share Market Update) दिसले. यानंतर, जेव्हा बाजार […]
Maharashtra Weather Update Minimun Temprature : मागील काही दिवसांपूर्वी राज्यात तापमानाचा आलेख (Maharashtra Weather Update) वर चढतोय. सूर्य तापल्यामुळे अनेक शहरांमध्ये 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झालीय. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय. आता उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज (Temprature) असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक […]
Rashi Bhavishya Somvar 7 April 2025 : मेष – आज, सोमवार, 07 एप्रिल 2025 रोजी चंद्र कर्क राशीत (Horoscope) आहे. तुमच्या राशीपासून चंद्र चौथ्या घरात आहे. आज तुम्हाला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल भावनिक राहाल. काही कारणास्तव तुमचे मन उदास होऊ शकते. आईच्या आरोग्याची चिंता राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस मध्यम फलदायी आहे. मालमत्तेशी […]
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray Shiv Sena : भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेवर भाष्य केलंय. आज नारायण राणे (Narayan Rane) यांनी सहकुटुंब शिर्डीत येवून साईबाबा यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षावर तुफान फटकेबाजी केलीय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत […]
PM Modi Inaugurated Pamban Bridge : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारत आणि रामेश्वरम बेटाला जोडणारा (India And Rameswaram Island) देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सागरी पूल राष्ट्राला समर्पित केला आहे. या पुलाच्या मदतीने रेल्वे कनेक्टिव्हिटी (Pamban Bridge) सुधारेल. हा पूल समुद्रातून जाणाऱ्या 2,070७० मीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर बांधण्यात आला आहे. या उभ्या पुलाची लांबी […]
Uddhav Thackeray Inaugurate Shiv Sanchar Sena Sign and nameplate : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘शिव संचार सेने’च्या (Shiv Sanchar Sena) बोधचिन्ह आणि नामफलकाचे उद्घाटन आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना राज्यसंघटक अखिल चित्रे तसेच इतर […]