Ravindra Waikar Gets Relief In Jogeshwari Land Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना (Ravindra Waikar) विधानसभेच्या रणधुमाळीत मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाने जोगेश्वरी येथील मातोश्री क्लबचं कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]
Rahul Gandhi Mahavikas Aghadi Three Promises To Farmers : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी विविध प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज तीन मोठी आश्वासने दिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी ऐतिहासिक पाऊल […]
Tore Banner Of Anuradha Nagawade In Shrigonda : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच श्रीगोंदा तालुक्यातून मोठी बातमी समोर आलीय. श्रीगोंदा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई राजेंद्र नागवडे (Anuradha Nagawade Banner) आहेत. नागवडे यांच्या प्रचाराचे बॅनर श्रीगोंदा तालुक्यात लावण्यात आले होते. तालुक्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी गावागावात लावलेले नागवडे यांच्या […]
Ramdas Kadam Warning To Aaditya Thackeray : रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सभा झाल्या. यावेळी त्यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केलीय. यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलीय. गद्दारी आदित्य ठाकरेंनी केलीय. पाठीत खंबीर खुपसण्याचं काम केलंय. यावेळी रामदास कदम म्हणाले की, आदित्य तूच मला काका-काका म्हणत होता ना? तुझा बाप […]
Uddhav Thackeray Sabha For Suresh Bankar : विधानसभा निवडणुकीसाठी सिल्लोड (Sillod) मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुरेश बनकरांना (Suresh Bankar) उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात आहेत. आज सिल्लोडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेकजण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात. काल देखील मुंबईत खुर्च्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही […]
Devendra Fadnavis Sabha For Atul Bhosale : कराड दक्षिणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान आज कराडच्या मलकापूर येथे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभा घेतली आहे. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले […]
Hashtag Tadev Lagnam Movie Teaser released : शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या आगामी सिनेमाचा (Hashtag Tadev Lagnam Movie) टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल (Entertainment News) प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमात पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र […]
Journey Film Trailer released : एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’ या (Journey Film) चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सचिन जीवनराव दाभाडे यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात एक गूढ कथा अनुभवायला मिळणार आहे. ‘सचिन दाभाडे फिल्म्स’च्या बॅनर अंतर्गत या चित्रपटात (Marathi Movie) शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम […]