Salon and Beauty Parlor Rates Increase In Maharashtra : नव्या वर्षामध्ये केस कापणे, दाढी करणेही महागणार (Parlor Rates) आहे. देशात सध्या सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसत आहेत. खाद्य तेलापासून इंधन दरवाढीपर्यंत महागाईचा भडका उडालाय. दरम्यान आता या महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. कारण येत्या एक जानेवारीपासून केस कापणे, दाढी करणे महाग होणार […]
Vijay Wadettiwar Reaction On Insult Of Constitution : परभणीत आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या निषेधार्थ (Insult Of Constitution) बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतप्त होत लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरला. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. परभणीत आज (बुधवारी) बंद पुकारण्यात आलाय. यावर आता […]
Satish Wagh Murder Case Update : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची (Satish Wagh Murder) 9 डिसेंबर रोजी हत्या झाली होती. अखेर या हत्या प्रकरणाची उकल झालीय. सतीश वाघ यांचं अपहरण करून मृतदेह झुडपात फेकून दिला होता. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने वेगात तपास सुरू केला होता. सतीश वाघ यांच्या शेजारीच राहत […]
Barroz 3D Guardian of Treasure Virtual 3D Movie : जवळपास 47 वर्षांच्या कारकिर्दीत आणि 360 हून अधिक चित्रपटांसह, मोहनलालने (Mohanlal) जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलंय. त्यांनी अनेक शैली आणि भाषांमधील प्रतिष्ठित पात्रांना जिवंत केले आहे. आता, ते बॅरोज (Barroz) सोबत दिग्दर्शकाच्या खुर्चीवर पाऊल ठेवून भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक नवीन प्रवास […]
Insult Of Constitution Dr Babasaheb Ambedkar In Parbhani : परभणीत आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या (Insult Of Constitution) निषेधार्थ जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतप्त होत लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून महामार्ग रोखून धरला. महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Parbhani) मोठा हिंसाचार उसळला आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त […]
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार? हा राजकीय वर्तुळात प्रश्न आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, काल 10 डिसेंबर रोजी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित […]
Yellow Yellow song Released from Fasclass Dabhade : सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्नातील हळदी समारंभ हा सर्वात खास आणि धमाल समारंभ असतो. याच धमाल वातावरणात, ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील ‘यल्लो यल्लो’ गाणं (Yellow Yellow song) एक नवा रंग घेऊन (Fasclass Dabhade Movie) आलंय. नुकताच दाभाडे कुटुंबियांच्या घरातील हळदी सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. यानिमित्ताने […]
BJP Operation Lotus Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसलाय. त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष (BJP) महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात लवकरच भाजपचं मिशन कमळ असणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स; छाया कदमच्या […]
Chhaya Kadam’s All We Imagine as Light gets nomination : छाया कदम यांनी (Chhaya Kadam) 2024 वर्षात विविध भूमिका साकारल्या. त्या जागतिक स्तरावर जाऊन पोहचल्या. नुकताच त्यांचा ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ ला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. महत्त्वाची बाब अशी ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ […]
Sadabhau Khot Gopichand Padalkar In Markadwadi : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत (EVM Issue Assembly Election) आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील (Markadwadi) ग्रामस्थांनी ईव्हीएमला मोठा विरोध केलाय. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी देखील केलीय. शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधात मारकडवाडीत मोठी सभा घेतली होती. त्यानंतर भाजप देखील या सभेला प्रत्युत्तर देण्याचा […]