Nora Fatehi’s new project ‘It’s True’ : आपल्या डान्समुळे चाहत्यांना खिळवून ठेवणारी नोरा (Nora Fatehi) आता सुरांची जादू चालवताना दिसत आहे. ग्लोबल स्टार नोरा फतेहीचा आंतरराष्ट्रीय कलाकार CKay (International artist CKay) सह ‘इट्स ट्रू’ हा नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जागतिक सनसनाटी नोरा फतेहीचा आंतरराष्ट्रीय कलाकार CKay सोबतचा ‘इट्स ट्रू’ नावाचा सहयोगी ट्रॅक अधिकृतपणे […]
Threat Message Demands rs 5 crore from salman khan : अभिनेता सलमान खानसंदर्भात (Salman Khan) एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबई वाहतूक पोलिसांना (Mumbai Traffic Police) सलमान खानला धमकी मिळाली आहे. यामध्ये सलमान खानकडून 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. धमकीच्या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय? संदेश पाठवणाऱ्याने लॉरेन्स […]
Raj Thackeray On cases against toll Plaza protesters : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोल नाका आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मनसे आंदोलकांनी केलेली आंदोलने लोकांसाठी होती. आज मला वाटतं सगळेच जन खुश असतील. इतकी वर्ष आपल्यावर जी काय टोलधाड (toll Plaza protest) पडली होती, त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे […]
Actor Swapnil Joshi 46 Birthday : मराठी मनोरंजन विश्वात चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला स्वप्नील जोशी (Swapnil Joshi Birthday). मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता स्वप्नील जोशीची रोमॅंटिक हिरो म्हणून ओळख (Swapnil Joshi) आहे. आज स्वप्नील जोशी 46वा वाढदिवस साजरा करतोय. परंतु यंदा स्वप्नील जोशी अत्यंत खास पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत आहे. 2024 वर्षाची हाऊसफुल्ल सुरुवात […]
Navra Maza Navsacha 2 reached in fifth week : “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट (Navra Maza Navsacha 2) 20 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा आता पाचवा आठवडा सुरु झालाय. अगदी सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचलेली (Marathi Movie) होती. घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर आली. त्यामुळे […]
Karmayogi Abasaheb trailer launch : राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध “कर्मयोगी आबासाहेब” (Karmayogi Abasaheb) या चित्रपटातून घेतला जाणार (Karmayogi Abasaheb trailer) आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आलाय. २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित […]
Sanjay Shirsat On Jayat Patil : विधानसभा निवडणुकीची विशेष जबाबदारी शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर सोपवली आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलंय. जयंत पाटील इतर ठिकाणी जाऊ नयेत म्हणून त्यांना जबाबदारी दिली, असल्याचा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केलाय. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जबाबदारी का […]
Sharvari Wagh model for Miraggio’s collection : प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) मिराजियोच्या नवीन कलेक्शनची मॉडेल बनली आहे. मिराजियोची (Miraggio Collection) ‘मेड फॉर मोर’ मोहीम समोर आलीय. ही मोहीम आजच्या अशा महिलांना समर्पित आहे, ज्या असाधारणतेच्या पलीकडे काहीही स्वीकारत नाहीत. नाविन्य, परिष्कृती आणि बहुमुखीपणासाठी प्रसिद्ध असलेल्या हँडबॅग ब्रँड मिराजियोने बॉलिवूड स्टार शर्वरीसह आपला A/W […]
AAP will not contest Maharashtra Assembly : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. परंतु ‘आप’च्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याबाबत संकेत मिळत आहेत. आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (AAP will not contest Maharashtra Assembly) लढवणार नसल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील आप […]
India VS New Zealand 1st Test : बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांची ‘दहशत’ पाहायला मिळाली. टीम इंडिया अवघ्या 46 धावांत कोसळल्याचं समोर आलंय. भारत आणि न्यूझीलंडमधील (India VS New Zealand) तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना आज बेंगळुरूमध्ये सुरू आहे. भारतीय संघ पहिल्या डावामध्ये केवळ 46 धावांवर सर्वबाद झालाय. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. मॅट हेन्री आणि विल्यम […]