Rahul Narvekar Filed Nomination For Assembly Speaker election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित (Assembly Speaker election) होते. शरद पवारांसमोरच […]
Raosaheb Danve Reaction On Mahayuti Government Cabinet Expansion : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Politics) लागल्यावर एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे नवं सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. राज्यात 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. यावर आता भाजप नेते रावसाहेब […]
Sharad Pawar Statement On EVM and Ballot Paper At Markadwadi : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झालाय. या पराभवाचं खापर मविआच्या नेत्यांनी ईव्हीएमवर (EVM) फोडलं, असा आरोप सत्ताधारी करत आहेत. मारकडवाडीत देखील आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी (Sharad Pawar) मारकडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली, […]
Team India Defeat Australia Win 2nd Test Match in Adelaide : टीम इंडियाला (India VS Aus) ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलं. ॲडलेडमध्ये झालेल्या या डे-नाईट टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पर्थ येथे खेळल्या […]
Chandrashekhar Bawankule Criticize Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मात्र विरोधकांनी ईव्हीएमवर निशाणा साधलाय. (Maharashtra Politics) निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय. मारकडवाडीत देखील ईव्हीएमवरून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. विरोधकांनी सातत्याने हा मुद्दा उचलून घेतला आहे. बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक निवडणूक घ्या, अन्यथा राजीनामा देईल, असा इशारा उत्तम जानकर यांनी दिलाय. यावर आता […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Uday Samant Criticized Mahavikas Aghadi Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. उदय सामंत म्हणाले की, एकीकडे ईव्हीएमच्या नावावर बोंबाबोब करायची, ही दुटप्पी भुमिका महाराष्ट्राला समजली म्हणून […]
Notice To Farmers Of Latur To Vacate Land : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील 100 हून अधिक शेतकऱ्यांनी शनिवारी दावा केलाय की, वक्फ बोर्ड त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहे. जेथे ते अनेक पिढ्यांपासून शेती करत आहेत. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य वक्फ बोर्डावर (Maharashtra Waqf Board) त्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केलाय. त्यांची सुमारे 300 एकर जमीन […]
Swapnil Joshis Special post on his mother’s 74th birthday : अभिनेता स्वप्नील जोशीची (Swapnil Joshi) आई तिचा 74 वाढदिवस साजरा करत आहे. तर सुपरस्टार, निर्माता, अभिनेता स्वप्नील जोशी 2024 हे वर्ष गाजवत आहे. स्वप्नील कायम वैविध्यपूर्ण गोष्टींसाठी चर्चेत असतो. आज याचं कारण देखील तितकंच खास (Entertainment News) आहे. स्वप्नीलने आईच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर […]
Chandrakant Dada Patil Statement On Guardian Minister : राज्यात काल 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस (BJP) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेंच होणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तर पुणेकरांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण […]