Raj Thackeray And Uddhav Thackeray Together At Mumbai : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या विरोधात होते. त्यांच्यातील संघर्ष हा संपूर्ण राज्याने पाहिलेला आहे. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मुंबईतील एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव […]
Global star Ram Charan’s new song Dhop Released : ग्लोबल स्टार राम चरणचा (Ram Charan) गेम चेंजर हा चित्रपट 2025 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पोंगल सणाच्या दिवशी म्हणजे 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन गाणे धोप रिलीज केले आहे. आता हे गाणे […]
CM Devendra Fadanvis Statement On Local Body Election : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Election) निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान आता पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यासंदर्भात संकेत […]
Mahayuti Ministers Lobbying For Guardian Minister Post : राज्यात गेली दोन महिने विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Maharashtra Politics) होती. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं, तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. 5 डिसेंबर रोजी (Mahayuti) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. तर 15 डिसेंबर रोजी राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. […]
Dilip Walse Patil Statment On Maharashtra Cabinet Minister Post : राज्यात अखेर 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला. यामध्ये शिंदे सेनेच्या 11 मंत्र्यांना, अजित पवार पक्षाच्या 9 तर भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंजळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मात्र या यादीतून वगळण्यात आलंय. यामुळे महायुतीचे अनेक नेते […]
MLA Suresh Dhas Criticized Pankaja Munde In Winter Session 2024 : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरमध्ये सुरू आहे. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे देखील अधिवेशनासाठी नागपुरमध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत (Winter Session 2024) दिली. यावेळी आमदार धस यांनी बीडचं राजकारण आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलंय. मंत्रिमंडळात संधी नाही […]
EPFO Members May Approve Own PF Withdrawals : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे (PF) पैसे स्वयंचलित प्रक्रियेद्वारे काढण्यासाठी “स्व-मंजुरी” यंत्रणा आणण्याची योजना आखत आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ही योजना कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, असं द फायनान्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिलंय. सध्या, पीएफ निधी काढण्यासाठी एकाधिक धनादेश समाविष्ट आहेत. ज्यामुळे […]
Hashtag Tadev Lagnam Movie Released In Theatres : मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे आणि हा मान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला (Hashtag Tadev Lagnam) मिळाला आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर 20 डिसेंबर 2024 रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. चित्रपटातील कलाकार सुबोध […]
Uddhav Thackeray Critized Devendra Fadanvis : राज्यात 14 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. यामध्ये मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीतील अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले. […]