CM Fadnavis Reaction After Rahul Narvekar Elected As Assembly Speaker : राज्यात आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आमदार राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालीय. यावेळी बिनविरोध, एकमताने नार्वेकर यांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी निवड झालीय. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) राहुल नार्वेकरांचं कौतुक केलंय. राहुल नार्वेकर यांनी चांगल्या प्रकारचं […]
Chitra Wagh Criticized Sanjay Raut On Ladaki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान आता राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी (Sanjay Raut) मात्र या योजनेवर टीका सुरू केलीय. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार असल्याचं वृत्त समोर आलंय. लाडक्या बहिणींचे […]
Ladaki Bahin Yojana Verification Criteria : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यात लाडक्या बहिणींचा (Ladaki Bahin Yojana) मोठा वाटा असल्याचं मत देखील राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रूपये दिले जाणार असं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु आता या योजनेसंदर्भात मोठं अपडेट […]
Saie Tamhankar In agni Movie : मराठमोळी सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आता बॉलीवूड गाजवत आहे. सईने काही दिवसांपूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. 2024 हे वर्ष सई ताम्हणकरसाठी बॉलिवूडमय ठरतंल, यात शंका नाही. ‘भक्षक’ या हिंदी वेब शोनंतर आता सई ‘अग्नी ‘ साठी सज्ज झालीय. (Bollywood News) प्रतीक गांधी , जितेंद्र […]
Maharashtra Special Assembly Session Today Last Day : आज राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव देखील आज मांडला जाणार (Maharashtra Special Assembly Session) आहे. त्यादृष्टीने आजचा दिवस महत्वाचा मानला (Speaker Election) जातोय. विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम देखील आज ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप आमदार […]
Redmi Note 14 Series Launch On 9 December 2024 : स्मार्टफोन निर्माता कंपनी रेडमी (Redmi Note 14) भारतात धमाल करणार आहे. Redmi 9 डिसेंबर रोजी Redmi Note 14 5G लाँच करणार आहे. Redmi या सिरीजमध्ये तीन धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. भारतात Xiaomi च्या नवीन स्मार्टफोन सीरिजची प्रतीक्षा आता संपणार आहे. Redmi Note 14 मालिका […]
Eknath Khadse Statement On Devendra Fadnavis : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ खडसे यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत दुश्मनी नाही, तर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता. मात्र, व्यक्तिगतरित्या संबंध चांगले असल्याची प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी माध्यमांना दिले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले मतभेद पुढील […]
BJP Leader MLA Rahul Narvekar Elected as Assembly Speaker : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Assembly […]
Ramdas Athawale Reaction On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालं नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यासंदर्भात फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत शक्य तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर राजकीय वर्तुळात […]
Manoj Jarange Patil 29 day ultimatum To Government : राज्यात नव्या सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींदरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरसावले आहेत. शपथविधी होताच त्यांनी […]