Actress Amruta Khanvilkar Special Projects In 2024 : अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी (Amruta Khanvilkar) 2024 हे वर्ष अतिशय खास ठरलंय. तिने अनेक आव्हानात्मक कामं या वर्षात केले आहेत. डिसेंबर महिना सुरू असून 2025 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 2024 वर्ष तिच्यासाठी कसं होत, हे शेयर केलंय. अमृताने 2024 वर्षात अनेक […]
Bharat Gogavale 8th Pass : राज्यात 23 तारखेला विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागून 5 डिसेंबरला महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. अखेर काल फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये कोणते मंत्री किती शिकलेले (Cabinet Ministers Education) आहेत? हे आपण जाणून […]
Politics Indications behind Ajit Pawar Sharad Pawar meeting : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज 84 वर्षांचे झालेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अजित पवार कुटुंबासह शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते. दिल्लीतील सहा जनपथ या शरद पवार […]
Sharvari Wagh In YRF Spy Universe Alpha Movie : अभिनेत्री शर्वरी वाघसाठी (Sharvari Wagh) 2024 हे निर्णायक वर्ष ठरलं आहे. तिने स्वतःला बॉलिवूडची नवीन ‘इट-गर्ल’ म्हणून सिद्ध केलं आहे. 100 कोटींची ब्लॉकबस्टर ‘मूंजा’, ग्लोबल स्ट्रीमिंग हिट ‘महाराज’, आणि अॅक्शन-थ्रिलर ‘वेदा’ नंतर शर्वरी आता तिच्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टसाठी – YRF स्पाय युनिव्हर्सच्या (YRF Spy Universe) ‘अल्फा’ […]
Sushma Andhare Reaction On Parbhani Combing Operation : परभणीमध्ये (Parbhani) एका अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अपमान केल्याने मोठा हिंसाचार उसळला. या काळात अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची (Sushma Andhare) प्रतिक्रिया समोर आलीय. त्या म्हणाल्या की, परभणीत कालपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. राज्याला अजूनही गृहमंत्री लाभलेले नाहीत. […]
Ajit Pawar First Reaction After Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या 84 वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शरद पवार यांनी आता 85 व्या वर्षात पदार्पण केलंय. यानिमित्त शरद पवारांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना ‘एक्स’ हँडलवर […]
Ayushmann Khurrana starts shooting Of Thamaa Movie : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) लवकरच एक नवीन चित्रपट घेवून चाहत्यांना भेटायला येत आहे. मॅडॉक फिल्म्सने नुकतीच त्यांच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील पुढील धमाकेदार ‘थामा’ चित्रपटाची घोषणा केली (Ayushmann Khurrana Movie)आहे. ही रक्तरंजित प्रेमकथा आहे, ज्यामध्ये आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भीषण अपघात; पोलीस […]
Ajit Pawar Wishes On Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (12 डिसेंबर) 84 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनी आपल्या काकांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लिहिलंय की, आदरणीय श्री. शरद […]
Rajasthan CM Bhajanlal Sharma Accident : राजस्थानचे (Rajasthan CM) मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्याचा बुधवारी अपघात झाला. या अपघातात एएसआय सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला. अन्य चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. मुख्यमंत्र्यांच्या (Bhajanlal Sharma) ताफ्याला धडकलेल्या कारमध्ये प्रवास करणारे अन्य दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी या अपघातावर सुरक्षा […]
Amit Shah Devendra Fadnavis Meeting In Delhi : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. (Maharashtra Politics) दरम्यान बुधवारी 11 डिसेंबर रोजी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या […]