- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
वय फक्त आकडा! शरद पवारांनी मैदान गाजवलं; घेतल्या 69 जाहीर सभा अन् 3 पत्रकार परिषदा
Sharad Pawar 69 Sabha And 3 Press Conference : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानासाठी काही अवघे तास शिल्लक आहेत. मागील 15 दिवस प्रचार सुरू होता. सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या सभा थंडावल्या आहेत. बारामती मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी देखील चर्चेचा विषय आहे. अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे. […]
-
राज्यात 15 दिवस प्रचाराचा झंझावात, कोणत्या नेत्याने किती सभा घेतल्या? वाचा सविस्तर
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यामध्ये मागील 15 दिवस विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) प्रचार सुरू होता. हा प्रचार सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नितीन गडकरी यांनी जास्त सभा घेतल्याचं (PM Modi) समोर आलंय. यावेळी पक्षातील दिग्गजांनी उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या आहेत. कोणी नेमक्या किती सभा घेतल्या, […]
-
VIDE0 : अजित पवारांनी शेवटची सभा गाजवली, पण काकांवर थेट टीका टाळली
Mahayuti Candidate Ajit Pawar Sabha In Baramati : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचाराचे काही तास शिल्लक आहेत. यंदा बारामतीत काका-पुतण्याची लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार आणि महायुतीचे (Mahayuti) उमेदवार अजित पवार यांच्यात लढत होत आहे. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांची जाहीर सभा बारामती झाली आहे. यावेळी अजित […]
-
खुज नेतृत्व निघालं, रूपया खोटा निघाला…भरणेंना पाडायचं, पाडायचं, पाडायचं; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar Sabha For Harshvardhan Patil In Indapur : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला (Assembly Election 2024) आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. प्रचारासाठी काही तासांचा कालावधी उरलेला आहे. दरम्यान आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ […]
-
मोठी बातमी! संभाजीराव पाटील निलंगेकर यांना राष्ट्रीय मराठा पार्टीचा जाहीर पाठिंबा
Rashtriya Maratha Party Support to Sambhajirao Patil Nilangekar : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. आज सायंकाळी सहा वाजता सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दरम्यान निलंगा विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रीय मराठा पार्टीने (Rashtriya Maratha Party) निलंगा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil […]
-
‘राहुल गांधी फेक है’, अदानींची खरी प्रगती कॉंग्रेसच्या काळातच; विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य
BJP Leader Vinod Tawde Criticized Rahul Gandhi : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचं वक्तव्य ‘एक है तो सेफ है’ यावरून निशाणा साधला (Assembly Election 2024) होता. त्यांनी माध्यमांसमोर तिजोरी दाखवत अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर […]
-
शरद पवार यांच्यावर टीका का करत नाही? CM एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…
Eknath Shinde Reaction On Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचार सभा घेत होते. माध्यमांशी संवाद साधत होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साम मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचं राजकारण, विधानसभा निवडणूक, महाविकास आघाडी, भाजप या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार […]
-
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही” ; देवेंद्र फडणवीस भरसभेत कडाडले
Devendra Fadnavis Sabha For Mahesh Landge In Bhosari : राज्यात आजपासूवन प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत. आपापल्या उमेदवारांसाठी पक्षातील दिग्गज मैदानात उतरले आहेत. भोसरीचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभा घेतली. महेश लांडगे भोसरीचे विद्यमाना आमदार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भोसरीकरांचा जोपर्यंत महेश लांडगे यांच्यावर […]
-
मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येतोय ‘गुलकंद’; ‘या’ तारखेला होणार सिनेमागृहात प्रदर्शित
Gulkand Marathi Movie released on 1 May 2025 : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट आहे. हा चित्रपट नवीन वर्षात 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची (Gulkand Movie) सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट […]
-
धारावीतील जमीन हिसकावून अदानीला दिली जातेय ; तिजोरी दाखवत राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Rahul Gandhi Press Conference In Mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. अरबपती आणि गरिबांमधील ही निवडणूक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय. अरबपतींना वाटतंय की, मुंबईची जमिन त्यांना […]










