- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
मुस्लिम संघटनांचं काँग्रेस अन् महाविकास आघाडीसोबत मिळून वोट जिहाद सुरू; सोमैय्यांचा खळबळजनक आरोप
BJP Leader Kirit Somaiya Allegations On Muslim Organisation : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election 2024) राजकीय वर्तुळातून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी मुस्लिम आणि मुस्लिम संघटनांवर गंभीर आरोप केलेत. मुस्लिम व्होट बँकेचं राजकारण करत असल्याचा आरोप किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी केलाय. यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमैय्या […]
-
मणिपूरमध्ये पुन्हा तणावाचं वातावरण! मुख्यमंत्र्यांच्या जावयासह मंत्र्यांच्या घरांवर हल्ला, 5 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी
Manipur violence Attack On 3 ministers And 6 MLA House : मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर जात (Manipur violence) असल्याचं दिसतंय. जिरीबाम जिल्ह्यातील सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह नदीत सापडल्यानंतर काही तासांनंतर पुन्हा राज्यात हिंसाचार उफाळला आहे. शनिवारी आंदोलकांनी तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केलाय. यानंतर राज्य सरकारने (House Burnt Of CM Son In Law) […]
-
नवनीत राणांच्या सभेत मोठा राडा! खुर्च्या फेकल्या, जोरदार घोषणाबाजी अन् मारहाण
Navneet Rana Rally Rada At Khallar : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आलीय. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झालाय. या राड्यादरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेत […]
-
विरोधकांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही ; विंगमध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचं विधान
Karad Dakshin Mahayuti Candidate Atul Bhosale Sabha In Wing : कराडमधील (Assembly Election 2024) स्थानिक भूमिपुत्रांना तसेच युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्प माझा आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मोठं मोठे उद्योग व मोठी गुंतवणूक या भागात करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी (Atul Bhosale Sabha) दिले. विंग येथे आयोजित प्रचार […]
-
ऐन निवडणुकीत भाजप अन् कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?
Election Commission Notice To BJP And Congress : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. निवडणूक आयोगाने भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या प्रमुखांना नोटीस पाठवली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ते आपण जाणून घेवू या. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठरवून दिले होते. सार्वजनिक शिष्टाचाराचं […]
-
मोठी बातमी! पाकिस्तानमधील हवा विषारी, पंजाबमधील 2 शहरांत लॉकडाऊन
Poisonous Air In Pakistan Lockdown In 2 Cities In Punjab : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आलीय. तेथील हवात विषारी झाल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने लाहोर आणि मुलतानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केलीय. शुक्रवार ते रविवारपर्यंत हे लागू होणार (Poisonous Air In Pakistan) आहे. या दोन शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत […]
-
मोठी बातमी! कसब्यात हेमंत रासनेंना अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा
Akhil Bharatiya Maratha Mahasangh Support To Hemant Rasne : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान (Assembly Election 2024) अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलंय. उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आलाय. कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. मराठा समाजासाठी गेली 125 वर्षांपासून कार्यकर्ता असणाऱ्या मराठा महासंघाकडून मिळालेल्या […]
-
लिंगायत समाजाला राजकारणात संधी दिली, निलंगेकरांच्या पाठीशी ताकद उभी करा; माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांचं आवाहन
Basavaraj Patil Murumkar Sabha For Sambhaji Patil Nilangekar : निलंगा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) आहेत. जिल्ह्यात सर्वधर्मसमभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारे टिकवणारे नेतृत्व, अशी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे. विकासाचा वारसा त्यांनी जोपासला आहे. त्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या मतदानात वीरशैव समाजाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या […]
-
योगेश कदम डोक्यावर बर्फ ठेवून करेक्ट कार्यक्रम करणार ; दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
CM Eknath Shinde Sabha For Yogesh Kadam In Dapoli : विधानसभेच्या रणधुमाळीत प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी पक्षश्रेष्ठी मैदानात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची (CM Eknath Shinde) जाहीर सभा झाली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, दापोलीच्या या […]
-
जनतेला सांगा…आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा संपवणार, जातीय जणगणना करणार ; प्रियांका गांधीचं PM मोदींना आव्हान
Priyanka Gandhi Sabha for Congress candidate Prabhavati Ghogre : विधानसभेच्या रणधुमाळीत प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार सभांना वेग आलाय. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी पक्षश्रेष्ठी मैदानात उतरले आहेत. कांग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogre) यांच्यासाठी प्रियांका गांधी यांची (Priyanka Gandhi) जाहीर सभा झाले. यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, ही एक पवित्र भूमी आहे. येथूनच […]










