Shinde Group Candidate Vilas Bhumre Suffered Fractures : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) प्रचार शिगेला पोहचलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराला प्रचार थांबवावा लागलाय. प्रचारासाठी आता केवळ दोन दिवस उरलेले आहेत. असे असतानाच पैठण मतदारसंघातील महायुतीचे शिंदेसेनेचे उमेदवार विलास भुमरे (Vilas Bhumre) यांना दुखापत झालीय. विलास भुमरे घरी भोवळ येऊन पडल्यामुळे […]
Vadhavan Port Transform Western Maharashtra Into Major Maritime Hub : भारताच्या किनारी भागात (Vadhavan Port) आर्थिक क्षमता प्रचंड प्रमाणात आहे. परंतु पायाभूत सुविधांअभावी त्याचा योग्य वापर होऊ शकला नाही. मात्र, महाराष्ट्राच्या अरबी किनारपट्टीवरील वाढवण बंदर विकासाची नवी गाथा रचण्यासाठी सज्ज झालंय. या बंदराच्या विकासामुळे ते भारतातील सर्वात मोठे बंदर (Indias Biggest Port Project) तर होईलच, […]
Actor Bhau Kadam in Puntamba For Ashutosh Kale Campaign : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या रणधुमाळीला वेग आलाय. कोपरगावमध्ये आशुतोष काळे (Ashutosh Kale) राष्ट्रवादीचे आमदार आहेत. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते भाऊ कदम आज पुणतांब्यात येणार आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे (Assembly Election 2024) लोकप्रिय आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ मराठी […]
Ravindra Waikar Gets Relief In Jogeshwari Land Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना (Ravindra Waikar) विधानसभेच्या रणधुमाळीत मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाने जोगेश्वरी येथील मातोश्री क्लबचं कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]
Rahul Gandhi Mahavikas Aghadi Three Promises To Farmers : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी विविध प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज तीन मोठी आश्वासने दिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी ऐतिहासिक पाऊल […]
Tore Banner Of Anuradha Nagawade In Shrigonda : विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच श्रीगोंदा तालुक्यातून मोठी बातमी समोर आलीय. श्रीगोंदा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई राजेंद्र नागवडे (Anuradha Nagawade Banner) आहेत. नागवडे यांच्या प्रचाराचे बॅनर श्रीगोंदा तालुक्यात लावण्यात आले होते. तालुक्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी गावागावात लावलेले नागवडे यांच्या […]
Ramdas Kadam Warning To Aaditya Thackeray : रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सभा झाल्या. यावेळी त्यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केलीय. यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलीय. गद्दारी आदित्य ठाकरेंनी केलीय. पाठीत खंबीर खुपसण्याचं काम केलंय. यावेळी रामदास कदम म्हणाले की, आदित्य तूच मला काका-काका म्हणत होता ना? तुझा बाप […]
Uddhav Thackeray Sabha For Suresh Bankar : विधानसभा निवडणुकीसाठी सिल्लोड (Sillod) मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुरेश बनकरांना (Suresh Bankar) उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात आहेत. आज सिल्लोडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेकजण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात. काल देखील मुंबईत खुर्च्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही […]