Devendra Fadnavis Sabha For Atul Bhosale : कराड दक्षिणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान आज कराडच्या मलकापूर येथे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभा घेतली आहे. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले […]
Hashtag Tadev Lagnam Movie Teaser released : शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या आगामी सिनेमाचा (Hashtag Tadev Lagnam Movie) टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल (Entertainment News) प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमात पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र […]
Journey Film Trailer released : एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’ या (Journey Film) चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सचिन जीवनराव दाभाडे यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात एक गूढ कथा अनुभवायला मिळणार आहे. ‘सचिन दाभाडे फिल्म्स’च्या बॅनर अंतर्गत या चित्रपटात (Marathi Movie) शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम […]
Sharvari Wagh Fulfilled Dream From Alpha Movie : बॉलिवूडची उभरती स्टार शर्वरीने (Sharvari Wagh) खुलासा केलाय की, अॅक्शन हा तिचा आवडता जॉनर आहे! सध्या ती वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या आगामी अल्फा या एक्शन चित्रपटात सुपरस्टार आलिया भट्टसोबत काम करत आहे. त्याचबरोबर आपलं स्वप्न साकार करत आहे. वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सची (Alpha Movie) पहिली महिला-केंद्रित फिल्म असलेल्या अल्फाची […]
Snehlata Kolhe Support Mahayuti candidate Ashutosh Kale : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावमध्ये आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांना स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) यांनी पाठिंबा दिलाय. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी काल संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. युती धर्माचं पालन करू, सर्वशक्तीनीशी तुमच्या […]
Dilip Walse Patil Sabha In Landewadi : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे सध्या प्रचाराच्या निमित्ताने गावभेट दौरा करत आहेत. लांडेवाडी गावभेट दौऱ्यादरम्यान बोलताना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, 1990 साली ज्यावेळी मी पहिल्यांदा आमदार (Assembly Election 2024) झालो, त्यावेळी शिवाजीराव आणि मी, आम्ही एकत्रच सर्व निर्णय घेत […]
Flower Farmers And Sellers Thanked Radhakrishna Vikhe Patil : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिर्डीमधून (Sai Baba temple) एक मोठी बातमी समोर येतेय. श्री साई बाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवण्यात आलीय. याप्रकरणी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडली होती. त्यामुळे श्री साई बाबा मंदिरातील फुलांची […]
Union Minister Nitin Gadkari Sabha For Ranajagjitsinha Patil : तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) हे उमेदवार आहेत. राणा पाटलांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. आज नळदुर्गमध्ये राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नितीन […]
Nitin Gadkari Sabha For Ranajagjitsinha Patil In Naldurga : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राणाजगजितसिंह पाटील ( Ranajagjitsinha Patil) हे उमेदवार आहेत. राणा पाटलांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी आज भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी राणाजगजितसिंह पाटील यांनी जाहीर […]
Sharad Pawar Statement on Balasaheb Thorat : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आता महाविकास आघाडीचे दिग्गज देखील मैदानात उतरले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी राहात्यामध्ये शिर्डी मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर वक्तव्य केलंय. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) […]