- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
महायुतीच्या योजनांमुळेच गोरगरिबांचं उत्पन्न वाढलं; संभाजीराव पाटील निलंगेकर
Sambhajirao Patil Nilangekar Ashirwad Yatra : निलंगा (Nilanga) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. महायुती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि गोरगरिबांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केलंय. या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावलं, असं प्रतिपादन निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी […]
-
प्रतिक्षा संपली! पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर लवकरच चाहत्यांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार लॉन्च
Pushpa 2 Movie Trailer Lauch On 17th November In Patna : ‘पुष्पा 2 – द रुल’ हा चित्रपट (Pushpa 2 Movie) निःसंशयपणे या वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कमालीच्या टीझरनंतर चित्रपट मोठ्या पडद्यावर कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. यामुळे ट्रेलरसाठी नक्कीच उत्साह वाढला आहे. वर्षातील सर्वात मोठ्या […]
-
‘नाद – द हार्ड लव्ह’…धडाकेबाज रोमँटिक अॅक्शनपट! ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Naad The Hard Love Movie will Release on 15 November : एक धडाकेबाज रोमँटिक मराठी अॅक्शनपट (Marathi Movie) 15 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक […]
-
जुनीच विकासकामे किती दिवस सांगत बसणार आहात? डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Atul Bhosale Campaign For Assembly Election 2024 : महायुती (Mahayuti) सरकारने आपल्या भागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे आपल्याला भाजपा महायुतीच्या सरकारच्या पाठीशी उभा राहायचं आहे. येत्या काळातही येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, म्हासोली आणि या परिसरात असणाऱ्या सर्व गावांच्या आणि वाड्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही भाजपा – महायुतीचे कराड दक्षिण मतदारसंघातील उमेदवार डॉ. […]
-
मोठी बातमी! महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा
Koli Federation Support to MLA Sambhajirao Patil Nilangekar : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे (Mahayuti) उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांना कोळी महासंघाने जाहीर पाठिंबा दिलाय. जाहीर पाठिंब्याचे पत्र कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनी कोळी महासंघाचे पदाधिकारी युवा अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे मच्छीमार सेलचे प्रदेश […]
-
कोणकोणाच्या बॅट घशात घालतो, ते 23 नंतर समजेल ; नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Mahayuti candidate Nitesh Rane Criticized Sanjay Raut : महायुतीचे उमेदवार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. नितेश राणे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं, अशी मागणी केलीय. पण त्यांनी त्यापूर्वी नवीन बॉस राहुल गांधी […]
-
दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला मोठं केलंय, तालुक्याचा विकास केलाय ; विष्णू काका हिंगे
Vishnu Kaka Hinge Speech For Dilip Walse Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेते आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा देखील प्रचार अन् जाहीर सभा सुरू आहे. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यानिमित्ताने ते नारोडीमध्ये होते. यावेळी […]
-
मी दहशत, दादागिरी करतो असं जनता म्हणत नाही, हे काम फक्त नेतेमंडळी करतात; शिवाजीराव कर्डिले
Mahayuti Candidate Shivajirao Kardile In Letsupp Charcha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीतील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्यासोबत लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला. यावेळी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुरीत भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे सहाव्यांदा मैदानात आहेत. आतापर्यंत पाच निवडणूका झाल्यात. त्यापेक्षाही मला ही सहावी निवडणूक (Assembly Election […]
-
कोणाला किती हलक्यात ठरवायचं ते ठरवू द्या, 23 तारखेला कसब्यातील जनता ठरवेल; कमल व्यवहारे यांना विजयाचा विश्वास
Kamal Vyavahare Independent Candidate From Kasba : यंदा विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) कसब्यात देखील बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालंय. कसबा (Kasba) मतदारसंघात कमल व्यवहारे या अपक्ष उमेदवार आहेत. त्या कॉंग्रेस पक्षामध्ये होत्या. कॉंग्रेसमधून राजीनामा देवून अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेली आहे. किटली ही त्यांची निशाणी आहे. सध्या त्या प्रचारात व्यस्त आहेत. दत्तवाडी या परिसरात त्या […]
-
पृथ्वीराज चव्हाणांना या निवडणुकीत धडा शिकवा; चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल
BJP leader Chitra Wagh campaign for Atul Bhosle : महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ ओंड येथे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी (Chitra Wagh) जाहीर सभेला संबोधित केलं. कोरोनाच्या काळात लाडक्या बहिणींच्या पाठीशी डॉ. अतुलबाबा भोसले भावासारखे उभे राहिले. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी महिलांना आणि संपूर्ण जनतेला मोठी सेवा दिली. अशावेळी या […]










