Nanded Lok Sabha by election BJP Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीबरोबर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक (Nanded Lok Sabha by election) जाहीर करण्यात आलीय. नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाने स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना तिकीट दिलंय. तर ‘एमआयएम’चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. भाजपने देखील आपला […]
Shankar Mandekar will file independent candidature : भोर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचं दिसतंय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर (Shankar Mandekar) शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत मंगळवारी (दि. 29 रोजी) अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भोर-राजगड-मुळशीची जागा ही शिवसेनेला (उबाठा) द्यावी, यासाठी शिवसैनिक आग्रही (Assembly Election […]
Greeting From HRH The Princess of Wales TO Manisha Koirala : बॉलीवूडची कालातीत सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनेत्री मनीषा कोईराला ( Manisha Koirala) हिला कर्करोग (cancer) बरा झाल्यानंतर एचआरएच प्रिन्सेस ऑफ वेल्सकडून तिला शुभेच्छा देण्यात आल्या. बॉलीवूड आणि नेटफ्लिक्स स्टार मनीषा कोईराला, ज्यांनी स्टेज IV अंडाशयाच्या कर्करोगाशी लढा दिला आहे, तिला HRH द प्रिन्सेस ऑफ वेल्सकडून […]
Prajakt Tanpure filed candidature Rahuri : राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना ( Prajakt Tanpure) मैदानात उतरवलं आहे. सध्या विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाची (NCP) सत्ता आहे. प्राजक्त तनपुरे हे विद्यमान असून ते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. आज प्राजक्त तनपुरे यांनी तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे. […]
R Madhavan New Look Maddy : आर माधवन ओळखता न येणाऱ्या लूकमध्ये दिसला. ‘RHTDM’ मधील त्याच्या लाडक्या पात्र ‘मॅडी’च्या आठवणींना उजाळा मिळाला (R Madhavan New Look) आहे. रोहिणी अय्यरच्या खाजगी डिनर गेट-टूगेदरमध्ये नुकताच “मॅडी” म्हणजे आर माधवन स्पॉट झाला. पण त्याचा हा नवा लूक प्रेक्षकांना सुखद धक्का देणारा (Entertainment News) होता. सोशल मीडियावर ‘मॅडी’च्या नव्या […]
Yugendra Pawar File Nomination In Baramati : बारामती विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीकडून शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता, त्यांनी अर्ज दाखल केलाय. आता बारामतीत काका विरूद्ध पुतण्या म्हणजेच अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार (Yugendra Pawar) अशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार यांनी […]
Ashwini Jagtap Campaign For Shankar Jagtap : चिंचवड मतदारसंघात ( Chinchwad Constituency) महायुतीकडून भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. पहिल्याच यादीत शंकर जगताप यांचं नाव जाहीर करण्यात आलं. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याजागी भाजपने (bjp) शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना तिकीट देण्यात आलंय. आता चिंचवडमध्ये शंकर जगताप विरूद्ध […]
Sujay Vikhe allegation On Balasaheb Thorat : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सुजय विखे (Sujay Vikhe allegation) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील संघर्ष पेटलेला आहे. फक्त कुटूब आहे असे म्हणून चालत नाही, तर जबाबदारी पाडावी लागते. आमची सहनशीहता ही कमजोरी समजू नका, आता पातळी सोडून बोलाल तर गाठ माझ्याशी आहे. तुमच्या मुलीला न्याय मिळाला, पण […]
Mithun Chakraborty Challange To TMC Mamata Banerjee : भाजप (bjp) नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) एक कोटी सदस्य बनवण्याचं आव्हान दिलंय. मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, एक नेता म्हणाला की आम्ही 70 टक्के मुस्लिम आणि 30 टक्के हिंदू आहोत. आम्ही त्यांना कापून भागीरथीमध्ये टाकू. मुख्यमंत्री काहीतरी बोलतील, असं आम्हाला वाटलं […]