Ankush Chaudhary PSI Arjun Movie : मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयकौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि ‘स्टाईल आयकॅान’ म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhary). अंकुश आता वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी (Marathi Movie) आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे […]
Shankaracharya Avimukteshwaranand Angry On CM Yogi Demands Resign : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ (Mahakumbh) सुरू आहे. तेथे मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीएम योगींनी (CM Yogi) महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये […]
Ravindra Dhangekar and Thackeray’s former MLA Mahadev Babar Will join Shinde : विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसायला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक पदाधिकारी महायुतीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उद्धव ठाकरेंचे पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्या पाठोपाठ आता […]
Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत. उद्या धनंजय मुंडे […]
96th birth anniversary of actor Late Ramesh Dev : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील (Entertainment News) अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या 96 व्या जयंती दिनानिमित्ताने (Marathi Movie) अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ (Ramesh Dev) असं नामकरण करण्यात आलंय. मराठी चित्रपटसृष्टीतील […]
MPSC Candidates Received Calls Offering Paper For 40 Lakh : परीक्षेपूर्वीच MPSC प्रिलिम्सच्या प्रश्नपत्रिकांचा काळाबाजार (MPSC Exam) होत असल्याचं समोर आलंय. फक्त 40 लाख भरा आणि सरकारी नोकरी मिळवा, ‘रोहन कन्सल्टन्सी, नागपूर’ च्या नावाने व्हॉट्सअॅप बैठका घेऊन कॉल केले जात आहेत. मूळ कागदपत्रांची मागणी (MPSC) देखील केली जात आहे. हा फक्त फोन घोटाळा आहे की, […]
India Set To Develop Own Generative AI Model : भारत देखील AI मॉडेल्सच्या (AI Model) वेगवान शर्यतीत सामील होण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी (Ashwini Vaishnaw) घोषणा केलीय की, भारत (India) स्वतःचे एआय मॉडेल देखील तयार करेल अन् ते यावर्षी लॉन्च केले जाईल. एआय मॉडेल्सच्या तीव्रतेच्या शर्यतीत भारतानेही तयारी केलीये. केंद्रीय मंत्री […]
5 Big Announcements In Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांच्या कार्यकाळातील हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. यावेळी करदात्यांपासून महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील […]
Mahakumbh Mela Fire In Prayagraj : महाकुंभामध्ये (Mahakumbh Fire) पुन्हा एकदा भीषण आग लागली. अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. महाकुंभातील सेक्टर 22 मध्ये हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. महाकुंभात आग लागल्यानंतर घटनास्थळी लोक वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असं सांगण्यात (Mahakumbh 2025) येतंय. यावेळी महाकुंभात (Uttar Pradesh) […]