Mumbai Local Trailer Launch : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास ‘मुंबई लोकल’ या (Mumbai Local) चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजीत (Marathi Film) यांनी केलं आहे. बिग […]
Maharashtra Weather Update Heavy Rains : राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत (Maharashtra Weather Update) आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान विभागाने (Heavy Rains) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, उपनगर आणि तळ कोकणात पुढील चार दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना (Maharashtra Rain) […]
Who Is India’s Biggest Enemy : मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान (Pakistan On China) यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं होतं. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात (Who Is India’s Biggest […]
Migrant Brutally Assaulted Young Woman At Hospital : कल्याणच्या (Kalyan) नांदिवली परिसरात एका खाजगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने रुग्णालयात कार्यरत असलेल्या रिसेप्शनिस्ट तरुणीला भरदिवसा निर्घृणपणे मारहाण (Brutally Assaulted Young Woman) केली. ही घटना 21 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली असून, रुग्णालयातील CCTV कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार (Crime News) कैद झाला आहे. नशेत होता […]
Todays Horoscope 23 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – मन अस्थिर असेल. दृढनिश्चयाच्या अभावामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ शकणार नाही. महत्त्वाची कामे पुढे ढकलावी […]
Rohit Pawar Again Allegations On Manikrao Kokate : अधिवेशनात ‘रमी’ खेळल्याचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सभागृहाचं कामकाज सुरू असताना, गंभीर विषयावर चर्चा सुरु होते. परंतु मंत्री महोदय रमी खेळत होते, असा ठपका ठेवत रोहित पवारांनी कोकाटेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, […]
YRF Launch War 2 Trailer On July 25 : ऋतिक-एनटीआरचा ‘वॉर २’मध्ये (War 2) महास्फोटक सामना चाहत्यांना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा रिलीज होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं (Hrithik Roshan and NTR) होतं. अखेर त्यांची प्रतिक्षा संपलेली आहे. येत्या तीन दिवसांतच हा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. ‘वॉर 2’ मध्ये 25 या अंकाला विशेष […]
Vice President Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (President Droupadi Murmu) उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. सोमवारी संध्याकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी (Jagdeep Dhankhar Resign) प्रकृतीच्या कारणास्तव राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. यानंतर राजकीय तापमान वाढले होते. राजीनाम्यामागे कोणती कारणे? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा […]
Railway Departments New Decision : रेल्वे विभाग (Railway Departments) प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा, म्हणून नेहमीच नवनवीन धोरणे राबवत असते. प्रवाशांच्या हिताचे निर्णय ते नेहमीच घेत असतात. त्याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर फायदाही होत असतो. याच धोरणांतर्गत रेल्वेने तिकीट रिझर्व्हेशन, वेटिंग तिकीट, रिझर्व्हेशन चार्ज, तत्काळ तिकीटच्या बुकिंगमध्ये अनेक बदल केले आहेत. आता रेल्वे विभागाने (Railway […]