Uut Marathi Movie Screening In Cannes Film Festival : सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Marathi Movie) नानाविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळत असते. विविध राष्ट्रीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या ‘ऊत’ (Uut) या मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच कान्स महोत्सवात (Cannes Film Festival) संपन्न झाले. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट […]
Garbage seller in Delhi Went to Pakistan to meet second wife : युट्युबर ज्योती मल्होत्राच्या (Jyoti Malhotra) हेरगिरी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे चालला आहे, तसतसे नवनवीन खुलासे होत आहेत. हे हेरगिरीचं जाळं आता हरियाणा-पंजाबपासून उत्तर प्रदेश-दिल्लीपर्यंत पसरलं असल्याचं देखील समोर आलंय. यूपी एटीएसने दिल्लीतून एका आरोपीलाही (Pakistan) अटक केलीय. युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Operation Sindoor) पाकिस्तानी […]
Amol Mitakri On Sambhaji Bhide Statement Cancelled Shivarajyabhishek Din : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी (Sambhaji Bhide) शिवराज्यभिषेक दिनावर एक वक्तव्य केलं होतं. ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा हा कायमस्वरूपी नामशेष करायला पाहिजे, असं वक्तव्य आज कोल्हापुरात (Shivarajyabhishek Din) बोलताना संभाजी भिडे यांनी केलंय. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार […]
Mouth Taping Trend Serious Risks Scientists Warning : चांगली झोप येण्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. अनेक लोकांना झोपताना नाकाऐवजी तोंडातून श्वास घेण्याची (Health Tips) समस्या जाणवते. यांच्याशीच निगडीत सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड (Mouth Taping Trend) सुरू झालाय. यामध्ये तोंडावर टेप चिकटवला जातो, याचा अर्थ झोपताना (Sleeping Tips) आपल्याकडे नाकातून श्वासघेण्याऐवजी दुसरा पर्याय शिल्लक […]
Rajendra Hagawane’s arrogance continues After arrest : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death) अटक झाली तरी राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा कायम दिसत आहे. जेव्हा पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात आणलं. तेव्हा ‘तुला पश्चाताप होतोय का?’ असा सवाल त्याला करण्यात आला होता. यावेळी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) याने नकारार्थी अन् उद्दामपणे […]
Sambhaji Bhide On Shivarajyabhishek Ceremony On 6 June : रायगडावर किल्ल्यावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivarajyabhishek Ceremony) कायमस्वरूपी नामशेष करायला पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी (Sambhaji Bhide) केलंय. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यांनी कोल्हापुरात बोलताना शिवराज्यभिषेक दिनावर भाष्य केलंय. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन आहे. याच पार्श्वभूमीवर वाघ्या […]
Nilesh Lanke Follow-up for Government Medical College Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College Ahilyanagar)स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 […]
Donald Trump Stops Indian Students Admission To Harvard University : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि हार्वर्ड विद्यापीठ यांच्यातील सुरू (Harvard University) असलेला तणाव थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. दरम्यान, ट्रम्प सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. परदेशी विद्यार्थ्यांना सध्या हार्वर्डमध्ये प्रवेश मिळू शकणार नाही. ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवले आहेत. यामुळे […]
Nilesh Chavan Used Spy Camera To Record Wife Offensive Video : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) निलेश चव्हाण याचा इतिहास देखील छळाचाच राहिला आहे. त्याने स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक कारनामा समोर आलाय. हे व्हिडिओ त्याने 2019 मध्ये काढले (Nilesh Chavan) होते, याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला (Pune) होता. […]
Anil Gote On Dhule Government Rest House crores of rupees found : धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Dhule) आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी (Anil Gote) केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडलं होतं. खोलीत […]