Bangladeshi Woman Gets Benefits Of Ladki Bahin Yojana : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi Woman) ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याची मोहीम महाराष्ट्र पोलीस राबवत आहेत. दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आलीय. अशाच एका घुसखोर महिलेला चक्क लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळालाय. मोठी […]
Suresh Dhas Criticized Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय. हत्या प्रकरणातील कराड अन् त्याच्यासोबतचे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेत. वाल्मिक कराड (Walmik Karad) खून प्रकरणात नाहीत, यात उगाचच गोवलं जातंय. असा आरोप होत आंदोलनं केली जात होती. यावर आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले की, यांनी संतोष देशमुखचा खून केलाय. […]
Bombay High Court Message To ED Act As Per Law Dont Harass Citizen : मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एका महत्त्वपूर्ण आदेशात मंगळवारी 21 डिसेंबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) (ED) एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. ईडीसारख्या केंद्रीय एजन्सीने कायद्याच्या कक्षेत काम करावे, कायदा स्वतःच्या हातात घेवून नागरिकांना त्रास देणे थांबवावं, अशा कडक सूचना देखील […]
Santosh Deshmukh Murder Case Should Investigated In Fast Track Court : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलीय. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले जात आहे. दरम्यान त्यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय. अशातच गहिनीनाथ गड येथे आयोजित सभेतील […]
Karnataka Road Accident In Yalapur : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा महामार्गावर भीषण अपघात (Karnataka Accident) झालाय. गोलापुरा येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि तो दरीत कोसळला. त्यामुळे ट्रक चक्काचूर झालाय. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. आज 22 जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास हा (Road […]
Turkey Ski Resort Fire Update : तुर्कीमध्ये एका हॉटेलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर-पश्चिम तुर्कीमधील (Turkey) स्की रिसॉर्ट हॉटेलमध्ये आग लागली. यामध्ये 66 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण भाजले असल्याची माहिती (Fire Update) मिळतेय. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप समजू […]
Vijaykumar Sethi And Sandeep Kotkar Purchased Helicopter : प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की, एकदा तरी विमान असो वा हेलिकॉप्टर (Helicopter) यातून प्रवास करावा. साधं आकाशातून हेलिकॉप्टर उडताना दिसले तरी अनेकांच्या नजर आकाशाकडे वळतात. आजवर राजकारणी किंवा व्हीव्हीआयपी लोक हेलिकॉप्टरने फिरताना तुम्ही पहिले असेल, मात्र आता काही श्रीमंत लोक देखील हौशीपोटी कोट्यवधींचा खर्च करत आपली हौस […]
Share Market News Sensex Tumbles 1235 Points Nifty Slides : भारतीय शेअर बाजारांमध्ये (Share Market) आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1,235 अंकांनी घसरला. निफ्टी 300 अंकांनी घसरून 23,000 च्या जवळ पोहोचला. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 7.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर वाढलेली अनिश्चितता आणि कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल […]
Datta Khade CID Investigation In Walmik Karad Case : वाल्मीक कराड चौकशी प्रकरणी दत्ता खाडे (Datta Khade) यांची देखील सीआयडी चौकशी करण्यात आलीय. कराडसोबत आर्थिक व्यवहार असल्याच्या संशयावरून पुण्यातील भाजपचे (BJP) माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी केली गेली. परंतु दत्ता खाडे यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेत. वाल्मिक कराडसोबत (Walmik Karad Case) कधीही फोनवर […]
Sanjay Shirsat Guardian Minister Of Chatrapati Sambhajinagar : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालंय. संजय शिरसाट यांच्या गळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची (Guardian Minister) माळ पडलीय. त्यानंतर संजय शिरसाट यांनी जाहीर सभेला संबोधित केलंय. संजय शिरसाट यांच्या गळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची माळ पडलीय. त्यानंतर संजय शिरसाट […]