Corona Virus Latest Update : जगभरात 2019 मध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा (Corona) प्रादुर्भाव वेळोवेळी वाढतच आहे. कोविड साथीच्या दोन वर्षे जगात कहर केला होता. आजही जेव्हा कोरोनाचे नाव येते, तेव्हा लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या जीवनाचे आणि ऑक्सिजन सिलिंडरसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांचे दृश्य आठवते. परंतु आता पुन्हा एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुन्हा काही देशांमध्ये […]
Bharat Gogavle Reply To Sunil Tatkare : खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मंत्री भरत गोगावले यांच्यामधील (Bharat Gogavle) राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. नुकतीच महडमध्ये सुनील तटकरे यांची सभा पार पडली. या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी हुबेहूब भरत गोगावले यांची नक्कल केल्याचं समोर आलं. या घटनेनंतर मंत्री भरत गोगावले यांनी पलटवार […]
Minister Ganesh Naik Janta Darbar CIDCO officials scold : वनमंत्री गणेश नाईक यांचे (Ganesh Naik) जनता दरबारात रौद्ररूप पाहायला मिळाले. त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना झापल्याचं (CIDCO officials) समोर आलंय. त्यांनी सिडकोने नागरिकांना पाठवलेल्या नोटिसा तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुरू होता. त्यावेळी नवी मुंबईसह अनेक […]
Dont Ask Farmer Cibil Score CM Fadanvis Instruction : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Agriculture Loan) खासगी बॅंकांना शेतकरी कर्जाच्या मुद्द्यावरून (Loan) चांगलंच खडसावलं आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोर पाहू नका, असं आम्ही वारंवार सांगितलं आहे. गुन्हे देखील दाखल केले आहेत. तरीही तुम्ही ऐकत नाही, यावर तोडगा काय काढणार ते तुम्हीच सांगा, अशा शब्दांत फडणवीसांनी […]
Jyoti Malhotra Seen With Same Man Spotted delivering Cake : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात एक माणूस केक पोहोचवताना दिसला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्योती मल्होत्रा देखील याच व्यक्तीसोबत दिसली होती. ब्लॅकआउट दरम्यान देखील युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी (Pakistan) हँडलर्सच्या संपर्कात होती. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने (Jyoti Malhotra) पाकिस्तान आणि चीनलाही भेट दिली […]
Fire At Legislative Building Entrance In Mumbai : मुंबईतील विधान भवन (Vidhan Bhavan) प्रवेशद्वारावर आग लागल्याचं वृत्त समोर आलंय. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलंय. इलेक्ट्रिक बोर्डाला शॉट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमुळे धूर (Fire) सर्वत्र पसरायला लागला. त्यामुळे तातडीने प्रशासन अलर्ट झालं. प्रशासनाकडून सर्वोतोपरी काळजी घेण्यात (Mumbai) येत आहे. धूर बंद […]
IMD Yellow Alert To Ahilyanagar District Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्याच्या (Ahilyanagar) काही भागात 19 ते 21 मे 2025 या कालावधीत गडागडाटासह वादळी वारा, वीज पडणे तसेच अतिवृष्टी होण्याची (Heavy Rain) शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 22 मे 2025 रोजी वीजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक […]
Pooja Sawant Rishi Manohar In Cup Bashi Movie : ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार पूजा सावंत (Pooja Sawant), ऋषी मनोहर ही फ्रेश जोडी दिसणार आहे. कल्पक सदानंद जोशी निर्मित, वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपटाची घोषणा (Marathi Movie) झाली आहे. नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी ‘कप बशी’ या चित्रपटातून (Cup Bashi) […]
James Comey Instagram Post Seen AS Death Threat For Donald Trump : अमेरिकेच्या (America) तपास यंत्रणेचे माजी प्रमुख जेम्स कोमी यांच्या (James Comey) एका इंस्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या (Instagram Post) देशात खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर असे करून तो अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या रडारवर आला आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या (Donald Trump) समर्थकांनी त्यांच्या पोस्टचा संबंध ट्रम्प यांच्या […]
Citizens unite against Encroachment call for Karjat band : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) कर्जत तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अतिक्रमणाविरोधात (Encroachment) नागरिक एकटवले असून त्यांनी आज कर्जत बंदची हाक (Karjat band) दिली आहे. कापरेवाडी वेसजवळील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण आहे. ते हटविण्यासाठी तसेच भविष्यातील अतिक्रमणापासून मंदिराच्या संपूर्ण जागेचे संरक्षण व्हावे, यासाठी […]