Tulja Bhavani Temple Will Open For 19 Hours : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं श्री तुळजाभवानी (Tulja Bhavani) देवीचं तुळजापूर येथील मंदिर म्हणजेच संपूर्ण राज्याच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, आता या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने उघडण्याच्या वेळेत मोठा बदल करत गर्दीच्या (Tulja Bhavani Temple) दिवशी मंदिर केवळ 19 तासच […]
Ujjwal Nikam Reaction On Santosh Deshmukh Case : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि देशभरातील अनेक गाजलेल्या खटल्यांचे सरकारी वकील म्हणून ओळखले जाणारे अॅड. उज्ज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली (Rajya Sabha Nomination) आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा […]
Chhagan Bhujbal Statement On Manikrao Kokate: नाशिक जिल्हा बँकेवरून (Nashik District Bank) महाराष्ट्रात सध्या वातावरण तापत आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी माणिकराव कोकाटे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. माझा नेहमीच गैरसमज होतो, तो त्यांनीच दूर करावा, असं म्हणत त्यांनी कोकाटेंकडे (Manikrao Kokate) थेट […]
Sanjay Raut Demands SIT Investigation of Eknath Shindes Four Leader : शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेक मुद्द्यांवर थेट आणि आक्रमक भाष्य केलं. सर्वप्रथम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत बोलताना त्यांनी जनतेच्या भावना अधोरेखित करत म्हटलं, राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही लोकांची इच्छा (Maharashtra […]
Homeopathic Doctors Not Able To Perform Allopathic Treatments : राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना (Homeopathic Doctors) ॲलोपॅथी पद्धतीने उपचार करण्यास दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने 30 जून रोजी एक निर्णय घेतला होता. तो अखेर IMA अन् अन्य वैद्यकीय संघटनांच्या (Allopathic Treatments) तीव्र विरोधानंतर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता […]
Ninth Student Died In School Ground Jalgaon : जळगावमधील (Jalgaon) आर आर विद्यालयाच्या मैदानावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावर खेळताना नववीतील विद्यार्थी कल्पेश इंगळे याचा शुक्रवारी मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात म्हणून (Crime News) वाटली. मात्र पोलीस तपासानंतर घटनेचा धक्कादायक खुलासा झालाय. अंगावर जखमा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश इंगळे आणि त्याच वर्गातील एक […]
South Actor Kota Srinivasa Rao Passed Away : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक असलेल्या कोटा श्रीनिवास राव (South Actor Kota Srinivasa Rao) यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर (Entertainment News) राज्य केले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी […]
Hand Leg Pain Sign Of Spine Problems : पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा (Spine Problems) भाग आहे. तो केवळ शरीराला सरळ ठेवण्यास मदत करत नाही तर मेंदूपासून शरीराच्या इतर भागापर्यंत पोहोचणाऱ्या नसांचे देखील संरक्षण करतो. परंतु जेव्हा पाठीच्या कण्यामध्ये समस्या असते, तेव्हा या समस्येमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या (Health Tips) उद्भवू शकतात, जसे […]
Radhika Yadav Killing Case Uncle Vijay Allegations : गुरुग्राममधील राधिका यादव (Tennis) हत्याकांडात अटक केलेल्या वडिलांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. आज रिमांडची मुदत (Radhika Yadav) संपत होती, त्यामुळे न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. गुरुवारी सकाळी झालेल्या या भयानक घटनेनंतर, राधिकाच्या कुटुंबासह संपूर्ण देश (Radhika Yadav Case) हादरला […]
MLA Sangram Jagtap Offer Jayant Patil : राजकीय वर्तुळातून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या दिवसभराच्या संकेतानंतर अखेरीस त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची आजच प्रदेशाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. […]