Aajche Rashi Bhavishya In Marathi : आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Horoscope) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य (Rashi Bhavishya). मेष – आजचा तुमचा दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक अनोखा अनुभव देणारा ठरेल. तुम्हाला गूढ आणि रहस्यमय विज्ञान शिकण्यात विशेष रस […]
Dharmrakshak Ahilyadevi Holkar Trailer Lauch : आजवर बऱ्याच दैवी शक्तींनी धर्माचे रक्षण आणि अधर्माचे निर्दलन करण्यासाठी भूतलावर अवतार घेतले आहेत. पुराणांपासून इतिहासापर्यंत ठिकठिकाणी याची उदाहरणे पाहायला (Marathi Movie) मिळतात, पण काही मानवी शरीरधारी महात्मे धर्माचे रक्षण करता करता स्वत:च देवपदाला पोहोचले. सतराव्या शतकातील महाराणी अहिल्यादेवी होळकर या त्यापैकीच एक आहेत. याच थोर महाराणींची यशोगाथा ‘धर्मरक्षक […]
Sharad Gosavi On 10th Result SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीचा निकाल (10th Result) जाहीर केला. यंदा 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षाच्या 95.81 टक्के निकालाच्या तुलनेत यंदा 1.71 टक्क्यांनी कमी लागला आहे. कोकण विभागाने 98.82 टक्के निकालासह प्रथम क्रमांक (SSC Result) पटकावला, तर नागपूर विभाग […]
Walmik karad Gang Raghunath Phad Mcoco Act Against Seven Goons : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना रघुनाथ रामराव फडसह (Raghunath Phad) इतर सात लोकांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तानंतर रघुनाथ फड आणि त्याच्या (Walmik karad Gang) टोळीवर बुधवारी […]
Raj Thackeray meets Uday Samant : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे. यापार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी अन् बैठका महत्वाच्या ठरत आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची […]
Pakistan Spy Used 7340921702 Number to Extract Information Of India : भारतात सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान एक गंभीर सायबर सुरक्षेचा धोका समोर आलाय. भारतीय सुरक्षा संस्थांनी असा इशारा दिला आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था (PIO) भारतीय नागरिकांना आणि पत्रकारांना 7340921702 या भारतीय मोबाईल क्रमांकावरून कॉल (Pakistan Spy) करत आहे. या कॉलमध्ये भारतीय […]
IPL 2025 BCCI Not Selected Five Cities Of India : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होताच बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केलंय. आयपीएल 2025 चे (IPL 2025) उर्वरित सामने 17 मे ते 3 जून दरम्यान खेळले जाणार आहेत. परंतु नवीन वेळापत्रक जाहीर करताना, बीसीसीआयने आपल्या एका निर्णयाने आश्चर्यचकित केलंय. हा निर्णय भारतातील […]
India Pakistan Tensions Air India Indigo Cancel Flights : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या कालावधीनंतर युद्धबंदी जाहीर (India Pakistan Tensions) करण्यात आली. सध्या सीमेवर शांतता आहे पण पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाहीये. संभाव्य धोके लक्षात घेता, भारत अजूनही सतर्क स्थितीत आहे. कंपन्यांनी सीमावर्ती भागातून जाणाऱ्या विमानांसाठी एक नवीन […]
Maharashtra 10th Result 2025 SSC Result : आज अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्षा (Maharashtra 10th Result)संपणार आहे. कारण थोड्याच वेळात दहावीच्या परिक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी अन् पालकांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळतंय. एसएससी बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक […]
Rain Alert In Madhya Maharashtra Marathwada : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी (Rain Alert) लावली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट आज देखील कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. आज 13 मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची ( Maharashtra Weather Update) शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला […]