रोहिणी गुडघे लेट्सअप मराठीमध्ये मल्टिमिडीया प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहे. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता या क्षेत्रात असून सकाळ, ईटीव्ही भारत, साम टीव्ही अशा डिजीटल माध्यमांमध्ये काम केलेलं आहे.
NCP Sharad Pawar Announced Fifth List Of Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने आपली उमेदवारांची पाचवी अधिकृत यादी जाहीर केलीय. यामध्ये पाचजणांना संधी देण्यात आलेली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाचवी यादी आज जाहीर झालीय. […]
BJP Hemant Rasane Meet Dhiraj Ghate : राज्यात आज विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, तर अनेकजण आपला निर्णय बदलत आहेत. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुण्यात भाजपच्या (BJP) गोटात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. आज उमेदवारी अर्ज दाखल […]
Maharashtra Assembly Election BJP fourth Candidate list : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुतीचा अद्याप अनेक जागांचा तिढा सुटलेला नाहीये. दरम्यान आज भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. या यादीत दोन नावांचा समावेश आहे. सुधीर लक्ष्णराव पारवे यांना उमरेड (अजा) आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र लालचंदजी मेहता यांना भाजपने तिकीट दिलंय. त्यामुळे या दोन […]
Shrinivas Pawar Reaction On Ajit Pawar : बारामतीत (Baramati) पवार विरूद्ध पवार या अंकाचा पुढील भाग सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीसाठी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. प्रचाराच्या पहिल्याच सभेमध्ये अजित पवार भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. ते (Ajit Pawar) म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात माझ्या घरातला उमेदवार […]
BJP Candidate Shankar Jagtap Filed nomination form : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप (BJP) – राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी काल 28 ऑक्टोबर रोजी हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय याठिकाणी ( Chinchwad Assembly Constituency) उमेदवारी अर्ज चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे […]
Director Mahesh Tilekar Complete his promise : माझ्या “हवाहवाई” सिनेमाच्या (Marathi Entertainment) प्रमोशन निमित्ताने मी (Mahesh Tilekar) आणि वर्षा उसगावकर यांनी पुण्यात आपल्या अपंगत्वावर मात करून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जिद्धी महिलेची भेट घेऊन तिची प्रेरणादायी कहानी (1 BHK house) सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे मांडली होती. एका इमारतीच्या बांधकामावर मंजूर म्हणून गरोदर सुनिता काम करत असताना […]
Chhatrapati Sambhaji Raje Exclusive Interview : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (assembly election) जोरदार धूम पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच तिसऱ्या आघाडीने डोकं वर काढलंय. या तिसऱ्या आघाडीचं नाव परिवर्तन महाशक्ती आहे. या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची महत्वाची भूमिका आहे. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने छत्रपती […]
Chhatrapati Sambhaji Raje Exclusive Interview : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत. अशातच परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी स्थापन केलीय. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी तिसऱ्या आघाडीत महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. लेट्सअप मराठीने संभाजीराजेंसोबत विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांचा उलगडा केलाय. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी संभाजीराजेंना ( Chhatrapati Sambhaji Raje) टेकओव्हर […]
Nanded Lok Sabha by election BJP Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीबरोबर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक (Nanded Lok Sabha by election) जाहीर करण्यात आलीय. नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाने स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना तिकीट दिलंय. तर ‘एमआयएम’चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. भाजपने देखील आपला […]
Shankar Mandekar will file independent candidature : भोर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचं दिसतंय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर (Shankar Mandekar) शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत मंगळवारी (दि. 29 रोजी) अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भोर-राजगड-मुळशीची जागा ही शिवसेनेला (उबाठा) द्यावी, यासाठी शिवसैनिक आग्रही (Assembly Election […]