Congress Bearers Join Eknath Shinde Shivsena : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेत (शिंदे गट) इनकमिंग सुरु झालेलं आहे, असं असताना मंगळवारी 7 जानेवारी रोजी मुंबईत श्रीगोंदाचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे दाम्पत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला (Balasaheb Thorat) जोरदार झटका बसला आहे. पोटे […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी (मुंबई प्रतिनिधी) Sharad Pawar Call CM Devendra Fadnavis On Extortion : राज्यात खंडणीचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होतोय. यासंदर्भात शरद पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधल्याचं समोर आलंय. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) याच्यांसोबत फोनवर संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील पवनचक्की मालकांना खंडणीबाबतचा (Extortion Issue) […]
Health Minister Prakash Abitkar On HMPV Virus : एचएमपीव्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हा श्वसन विषाणू नवीन (HMPV Virus) नसून 2001 पासून प्रचलित आहे. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ […]
Actor Prasad Oak And Swapnil Joshi In Jilabi Movie : नुकताच जिलबी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलर लाँचवेळी प्रसाद ओकने स्वप्नीलचं तोंड भरून कौतुक तर केलं, पण सोबतीला या दोघांनी एकमेकांबद्दल खास गोष्टी देखील सांगितल्या. जिलबीच्या निमित्ताने स्वप्नील (Swapnil Joshi) आणि प्रसाद (Prasad Oak) पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. मोठी घडामोड! […]
Salman Khan Galaxy Apartment Become Waterproof : अभिनेता सलमान खानसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर अभिनेता सलमान खानने (Salman Khan) सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartment) बाल्कनीमध्ये बदल केले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटला बुलेटप्रुफ काच लावण्यात आलीय. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीची नवीन फोटो समोर आलेत. ज्यात बुलेट प्रूफ काच […]
Hyderabad Woman Orders Via Blinkit Zepto And Swiggy : सध्या आपण कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) अॅपला प्राधान्य देतो. यामुळे आपला वेळ अन् मेहनत वाचते. आपल्यासमोर असंख्य अॅप्सचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आपल्याला लवकरात लवकर सेवा पुरवणारं अॅप हवं असतं. यासाठी हैद्राबादमधील स्नेहा नावाच्या महिलेनं एक अनोखा प्रयोग (Delivery App) केलाय. तिने […]
Election Commission Announced Delhi Assembly Election Dates : भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक (Election Commission) आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. यावेळी सर्वांना निवडणूक प्रमुखांचा शायराना अंदाज (Delhi Assembly Election) पाहायला मिळाला. यादरम्यान […]
Jilabi Movie will be released on 17th January : मराठी सिनेमा (Marathi Movie) उत्तम आशय-विषयासाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण आणि चांगल्या विषयाची निवड निर्माते अन् दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ (Jilabi Movie) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड […]
FAST tag mandatory from 1 April 2025 : महाराष्ट्र सरकारने (Fadanvis Goverment Decision) 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आज 7 डिसेंबर रोजी हा निर्णय घेतला. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरून जाणाऱ्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांसह सर्व वाहनांना हे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे वाहतूक (FAST tag) कोंडी कमी […]
Health Minister Prakash Abitkar Reaction On HMPV Virus : राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी एचएमपीव्ही व्हायरसबाबत आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. नागपुरात सापडलेल्या दोन संशयित रुग्णांवर (एचएमपीव्ही विषाणू) प्रतिक्रिया देताना म्हणाले, या संशयित रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे, हे दोन्ही रुग्ण सामान्य (HMPV Virus) आहे. तसेच हा विषाणू नवीन नाही. त्यामुळे काळजी […]