Solapur Former Mayor Municipal Corporation Death In Mahakumbh : प्रयागराजमध्ये कालपासून महाकुंभाला सुरूवात झालीय. महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशीच एक मोठी दुर्घटना समोर आलीय. महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे (Mahesh Kothe) हे देखील महाकुंभाला गेले होते. त्यांना महाकुंभात (Mahakumbh) स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू […]
Suresh Dhas Exclusive Interview On Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder) आवाज उठवणं, यामध्ये कोणतंही जातीय, पक्षीय राजकारण नाही. संतोष देशमुख माझ्या भाजपचा बूथ एजंट आहे. 2019 ला प्रितमताईंचा एजंट अन् 2024 ला पंकजाताईंचा एजंट आहे. भारतीय जनता पार्टीचा इतका प्रामाणिक बूथप्रमुख, जर इतक्या बेकार पद्धतीने मारला असेल तर भारतीय […]
Bajrang Sonawane Allegations In Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane) यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्या 9 डिसेंबर रोजी झाली. त्यासंदर्भात आपण बोलणार (Sarpanch Santosh Deshmukh Murder) आहोत, पोलीस या प्रकरणात काय-काय करत आहेत. हे सांगणार […]
Muralidhar Mohal Statement On Airport In Ahilyanagar city : अहिल्यानगर शहरात विमानतळ व्हावं, अशी मागणी नागरिकांकडून केली (Airport In Ahilyanagar ) जातेय. यावर आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी (Muralidhar Mohal) स्पष्ट वक्तव्य केलंय. आमच्या सर्व आमदारांनी आणि इथल्या नागरिकांनी ती मागणी केलीय. देशात कुठेही विमानतळ करायचं असेल, तर त्याची […]
Mahakumbh 2025 Stock Market Update : महाकुंभमेळा 2025 हा देशातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी (Mahakumbh 2025) एक आहे. आजपासून या महाकुंभास सुरूवात झालीय. अहवालांनुसार, संगम किनाऱ्यावर 40 लाखांहून अधिक लोकांनी पहिलं स्नान केलंय. या कुंभमेळ्यात, केवळ देशातीलच नाही तर जगभरातील भारतीय आणि परदेशी लोक (Stock Market Update) ‘पवित्र स्नान’ करण्यासाठी येतात. कुंभमेळ्यात पवित्र गंगा नदीत […]
Laxman Hake receives threatening call : ओबीसी आंदोलक पत्रकार परिषद पुर्वी लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) धमकीचा फोन आलाय. जरांगे समर्थकाकडून फोनहून धमकी दिल्याचा आरोप केला जातोय. फोनमधील ऑडिओ क्लिप समोर आलीय. समोरून बोलणारी व्यक्ती हाकेंना धमकावत आहे. त्या व्यक्तीने जरांगेंना धमकावत (Manoj Jarange) असल्याचा आरोप हाकेंवर देखील केलाय. हाकेंना शिव्या देखील दिल्या गेल्यात. तुझी लायकी […]
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh Protest : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांचे बंधू धनंजय देशमुख सकाळपासून बेपत्ता होते. गावकऱ्यांनी त्यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला होता. पण अखेर धनंजय देशमुख अखेर सापडले आहेत. ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहे. त्यांनी कालच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh Protest) आंदोलन […]
Chhagan Bhujbal Statement On Ladki Bahin Yojana : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. नियमात न बसणाऱ्या महिलांकडून (Ladki Bahin Yojana) दंडवसुली केली जाईल, असा इशारा छगन भुजबळांनी म्हटलंय. ते म्हणाले की, ज्या नेत्यांना निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या मायेचा उमाळा येत होता, तेच नेते आता […]
Chandrashekhar Bawankule Statement On Gaurdian Minister : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. तर मंत्रिमंडळ विस्तार होवून महिना लोटलाय. तरी देखील पालकमंत्रिपदाचा (Gaurdian Minister Post) प्रश्न मात्र अजून कायम आहे. पालकमंत्रिपद केव्हा जाहीर होणार? याची उत्सुकता सर्वांना लागलीय. तर महायुतीत पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याच्या देखील बातम्या समोर येत आहेत. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar […]