Actor Saif Ali Khan Health Update : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attack) काल (15 जानेवारी) रात्री उशिरा हल्ला झाला होता. वांद्रे येथील घरात घुसलेल्या सैफ अली खानवर चोराने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा असून पाठीचा कणा आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. गंभीर अवस्थेत सैफ […]
Maid Save Children In Attack On Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Attack On Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झाला. यावेळी त्यांच्या मोलकरणीने सैफच्या मुलांना वाचवल्याचं समोर आलंय. मध्यरात्र असल्यामुळं सैफ, करीना कपूर अन् कुटुंबातील इतर व्यक्ती गाढ झोपेत होते. तेव्हा अचानक घरात चोर शिरला. तो नेमका सैफचा मुलगा जहांगीरच्या रूममध्ये शिरला […]
What Happened After Attack On Saif Ali Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकूहल्ला झालाय. या हल्ल्यामध्ये सैफअली खान गंभीर जखमी झालाय. घरोभोवती चोख सुरक्षा व्यवस्था अन् सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरी देखील एक व्यक्ती मारेकरी घरात घुसला. त्याने सैफवर सपासप वार केले. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. सैफवर हल्ला […]
MP Supriya Sule Call To Karishma Kapoor : अभिनेता सैफअली खानवर (Saif Ali Khan) चाकू हल्ला झाला. आज सकाळी या घटनेची माहिती समोर आली. तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमात होत्या. घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळेंनी सैफच्या घरी फोन लावून त्याबद्दल चौकशी केल्याचं समोर आलंय. यावेळी सु्प्रिया सुळेंनी (Supriya Sule) खासदार करिश्मा […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Mahayuti Meeting With PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्धनौकामुळे भारताची ताकद वाढणार आहे. या कार्यक्रमांनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या (Mahayuti) सर्व आमदारांची बैठक […]
Actress Sai Tamhankar Taking Paragliding Training : धाडसी वृत्तीने ती कायम चर्चेत राहणारी, बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी आताच्या घडीची हायेस्टपेड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). सई तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलीय. पण, ती आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन चक्क पायलट बनली आहे. नवीन वर्षाची सुरुवात सईने एकदम अडवेंचर (paragliding […]
MLA Suresh Dhas Statment On NCP : वाल्मिक कराडची (Walmik Karad) अटक बेकायदेशीर असल्याचा दावा कराडच्या वकिलांनी केलाय. यावर आता आमदार सुरेश धस यांनी सवाल उपस्थित केलाय. यावेळी त्यांनी विचारलंय की, परळी बंद करणं शक्य आहे का? आणि आता नाविण्यपूर्ण योजना. परळीचा हाही एक पॅटर्न. महाराष्ट्राने यापुढे घालून घ्यावा. यापुढे कोणात्याही आरोपीला त्याला लागलेल्या कलमाखाली […]
Mahakumbh 2025 ITIian Baba Abhay Singh : महाकुंभात (Mahakumbh) स्नान करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयागराजमध्ये येत आहेत. महाकुंभासाठी आलेले अनेक अनोखे ऋषी, संत आणि नागा साधू सतत चर्चेत आहेत. परंतु या गर्दीत एका बाबाने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बोलणं अन् भाषेवरून ही व्यक्ती उच्चशिक्षीत (Mahakumbh 2025) वाटली. तेव्हा उत्सुकतेने अनेकांनी या बाबासोबत संपर्क साधला. […]
IAS trainee Puja Khedkar News : माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला (Puja Khedkar) सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. तिच्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई केली जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरवर 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणतीही कारवाई नाही. पूजा खेडकरच्या अटकेला सुप्रिम कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिलीय. आयएएस प्रशिक्षणार्थी […]
Marathi Film Devmanus releasing on 25th April : ‘देवमाणूस’ (Devmanus Movie) हा नव्या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षीत मराठी चित्रपटांपैकी एक आहे. हा बहुप्रतीक्षित सिनेमा 25 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तू झुठी मैं मकार, दे दे प्यार दे, मलंग, सोनू के टीटू की स्वीटी, आणि वध यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे पॉवरहाऊस म्हणजेच लव रंजन […]