Health Tips Melanoma Skin Disease : त्वचेला अनेक प्रकारचे गंभीर आजार (Skin Disease) होऊ शकतात. बहुतेक आजार संसर्ग आणि बॅक्टेरियामुळे होतात. काही आजार लवकर बरे होतात, तर काही आजारांना बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागतो. परंतु, काही आजार असे आहेत जे बरे होऊ शकत नाहीत किंवा त्यांचे उपचार खूप कठीण असतात. असा त्वचारोग संपूर्ण शरीरात पसरू […]
BR Gavai Supreme Court statement on Waqf Amendment Act : वक्फ (सुधारणा) कायदा, 2025 ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. या संदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश बीआर गवई (BR Gavai) आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला आव्हान देणाऱ्या अनेक […]
Hrithik Roshan Jr NTR Film War 2 Teaser Out : काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनने NTR चा वाढदिवस यावर्षी धमाकेदार असेल, असे वचन दिले होते. त्याच अनुषंगाने 2025 मधील दोन महान सिनेमॅटिक आयकॉन हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि NTR यांच्या ‘वॉर 2’ चा टीझर (War 2) आज प्रदर्शित झाला. कियारा मुख्य भूमिकेत आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित […]
Builder Big Promise To 36 Bungalow Owners Of Chikhali : चिखलीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने इंद्रायणी नदी पात्रातील (Indrayani Nadi Purresha) 36 बंगल्यांवर कारवाई केली. हे 36 बंगले पाडण्यात आले. त्यानंतर या बंगल्यावाल्यांनी मोठा आक्रोश केला. बिल्डरविरोधात आवाज उठवला. त्यानंतर बिल्डर आणि काही राजकीय पुढाऱ्यांनी या बंगल्यावाल्यांना बोलवून त्यांची (36 Bungalow) काल मिटिंग घेतली. यामध्ये वन […]
Anjali Damania on Chhagan Bhujbal : एकीकडे आज छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे ओबीसी समाजात आनंदाची लाट आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मात्र तिळपापड झाल्याचं पाहायला मिळालं. भुजबळांच्या शपथविधिनंतर अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यावर त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि भ्रष्ट्राचार यावर निशाणा साधला आहे. […]
Laxman Hake Reaction On Chhagan Bhujbal Oath Ceremony : अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जागा रिक्त झाली होती. आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाल्यामुळे ओबीसी समाजात आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठं आनंदाचं […]
NCP Leader Chhagan Bhujbal Takes Oath As Minister : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा भुजबळांचं कमबॅक झालंय. आज राजभवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची (Maharashtra Politics) शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज भुजबळ यांना शपथ दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ […]
Chidiya Movie Trailer Launch : राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला ‘चिडिया’ हा चित्रपट (Chidiya Movie) येत्या 30 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा (Bollywood) ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटातून (Hindi Movie) एक हृदयस्पर्शी गोष्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत चिडिया […]
Anu Aggarwal Statement on Bollywood Dawood Ibrahim Shahrukh Khan : ‘आशिकी’ (Aashiqui) चित्रपटातून स्टार बनलेली अभिनेत्री अनु अग्रवाल गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अलीकडेच बॉलिवूडच्या (Bollywood) बदलत्या काळाबद्दल बोलताना त्यांनी एक मोठा खुलासा केलाय, खरं तरं लोकं अशा गोष्टी लपवून ठेवणे पसंत करतात. खरं तर अनुने (Anu Aggarwal) 90 च्या दशकाची आठवण करून […]
Do You Keep Notes Behind Phone Small Mistake : देशात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर झपाट्याने वाढला आहे. परंतु अनेक वेळा दिसून आलंय की, लोक त्यांच्या फोनच्या मागे पैसे ठेवतात. यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. स्मार्टफोनमध्ये (Phone) जास्त गरम होण्याची समस्या सामान्य होते, परंतु बरेच लोक जाणूनबुजून किंवा नकळत अशी चूक करतात. जी त्यांच्या फोनसाठी घातक ठरू […]