Sujay Vikhe On Ram Shinde : भाजपचे (BJP)विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपणही इच्छूक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)आणि राम शिंदे यांच्या सुप्त वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याबाबत सुजय विखे यांना विचारले असता मला त्यांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही, मी दिल्लीत होतो, मी त्यांचं स्टेटमेंट […]
Shivpuran Story Organized In Nandurbar : खारघर (Kharghar)येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award)वितरणाचा कार्यक्रम उघड्यावर घेतल्याने उष्माघाताने (heat stroke) अनेकांचा बळी गेले आहेत. त्यानंतर राज्य शासनाने 19 एप्रिलपासून उन्हाळ्यात खुल्या जागी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कार्यक्रमांवर बंदी (Ban on events)घातली आहे. हा निर्णय घेऊन घेतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नंदुरबारमध्ये (Nandurbar)मुख्यमंत्री […]
kharghar heat stroke News : खारघर (Kharghar)येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan)कार्यक्रमात मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais)यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचं एक पत्र समोर आलं आहे. […]
Pune Loksabha By Election: पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat)यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची (Pune Lok Sabha)जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक (By-elections)जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसह (BJP)सर्वच प्रमुख पक्षातील नेत्यांनी लॉबिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यालयाबाहेर भावी खासदार (Future […]
NCP On Shinde Fadnavis Sarkar : राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) मराठी भाषेवरुन (Marathi language)राज्य सरकारवर ट्वीटद्वारे (Tweet) जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात (Maharashtra)इतर परीक्षा मंडळातील शाळांमध्ये (Schools in other examination boards) मराठी भाषेचे मूल्यांकन (Assessment of Marathi language) हे श्रेणी (अ,ब,क,ड) स्वरुपात केले जावे. तसेच सदर मूल्यांकनाचा समावेश या परीक्षा मंडळांच्या (Examination Board) इतर विषयांच्या एकत्रित […]
Amritpal Singh’s wife Karandeep Kaur arrested : काही दिवसांपासून पंजाबमध्ये (Panjab) फरारी घोषित केलेल्या आणि देशभरात वाँटेड (Wanted)घोषित करण्यात आलेल्या खलिस्तानी समर्थक अमृतपालची पत्नी किरणदीप कौर (Kirandeep Kaur)हिला लंडनला (London) जात असताना आज गुरुवारी (दि.20) अमृतसर विमानतळावर (Amritsar Airport) पोलिसांनी (Panjab Police)ताब्यात घेतले आहे. Gautam Adani शरद पवारांच्या भेटीला; समर्थन केल्यानंतरची पहिली भेट, काय चर्चा […]
Delhi Metro dress code statement : दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro) प्रवास करताना बिकिनी घातलेल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Video Viral) झाला होता. त्यानंतर, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने सर्व प्रवाशांना आपली सेवा वापरताना सामाजिक शिष्टाचार (Social etiquette)आणि प्रोटोकॉल (protocol)पाळण्याचे आवाहन केले आहे. डीएमआरसीने प्रवाशांनी मेट्रोमध्ये प्रवास करताना आपल्या वागणुकीत मर्यादा पाळण्याचे […]
Atiq-Ashraf Murder Case : गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed)आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची हत्या झाल्यापासून उत्तर प्रदेशातील (UP)प्रयागराज (Prayagraj)जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. माफियांना गोळ्या घालून तीन आरोपींनी जय श्री रामचा (Jai Shri Ram)नारा का लावला, असा सवालही सर्व विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आहे. आता याचे उत्तरही उत्तर प्रदेश पोलिसांना (UP Police)मिळाले […]
LetsUpp | Govt.Schemes नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे (Mechanization of boats)प्रगत मच्छिमारी तंत्राचा (Advanced fishing techniques)अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे, याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra)सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे(Fisheries Training Centres) स्थापन केली आहेत. या केंन्द्रात सागरी मत्सव्यवसाय […]
Nana Patole On MVA : काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची (Shivsena UBT)राज्यात (Maharashtra)महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group)व भाजपाशी (BJP)युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे, अशी युती करणाऱ्यांवर […]