Atiq Ahmed Shot Dead News : गँगस्टर (Gangster)ते राजकारणी (Politician) बनलेले अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed)यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस कर्मचारी (UP Police)अतिक आणि अशरफला उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj)येथील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी घेऊन जाताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अतिक आणि त्याच्या भावावर तीन हल्लेखोरांनी डझनभर […]
Atiq Ahmad Murder Case : प्रयागराजमध्ये अतिक अहमद (Atiq Ahmad) आणि अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांच्या हत्येनंतर आज रविवारी सकाळी पोलीस (UP Police) टीमवर हल्ला करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चकिया परिसरात आज सकाळी पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक (stone throwing)करण्यात आली. माफिया अतिक अहमदचे घर याच भागात असल्याची माहिती आहे. मात्र, हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली […]
Atiq Ahmed Shot Dead : आधी गँगस्टर आणि नंतर राजकारणी (Politician)झालेला अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफला (Ashraf Ahmed)गोळ्या घालून ठार मारल्याप्रकरणी अटक केलेले तीन हल्लेखोर हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांनी लहान वयापासूनच गुन्हेगारीच्या (Criminal)जगतात प्रवेश केला होता. खून, दरोडा यासह गंभीर गुन्ह्यात तिघेही तुरुंगात गेले आहेत. तुरुंगातच त्यांची मैत्री झाली. या तिघांना […]
Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशमधील (UP)प्रयागराज (prayagraj)येथील अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि अशरफ अहमद (Ashraf Ahmed)यांच्या मारेकऱ्यांनी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे (Shocking revelations)केले आहेत. त्यांनी प्रयागराजमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. एवढेच नाही तर तिघांनीही येथे आठवडाभर अभ्यास केला. चौकशीदरम्यान, लवलेश तिवारी(Lovelesh Tiwari), सनी आणि अरुण मौर्य (Arun Maurya)या तिन्ही आरोपींनी पोलिसांना […]
Atiq Ahmad Shot Dead : उमेश पाल खून प्रकरणातील (Umesh Pal Murder)आरोपी अतिक अहमद (Atiq Ahmad)आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed)यांची शनिवारी रात्री उशीरा हत्या करण्यात आली. या दोघांची हत्या तीन आरोपींनी केली होती. मात्र दोघांचे मारेकरी घटनास्थळी मोटारसायकलवरून आले होते. आता त्या बाईकबाबत मोठा खुलासा झाला आहे. विजय शिवतारे म्हणाले, अजितदादांनी आम्हाला सपोर्ट […]
Vijay Shivtare On Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare)यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. शिवतारे म्हणाले की, अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केल्यास पुरंदरच काय महाराष्ट्राचं(Maharashtra) राजकारण (Politics)सोप्प होईल असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. […]
Amit Shah in Mumbai: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)मुंबईत पोहोचले आहेत. ते मुंबईमध्ये (Mumbai)भाजप (BJP)कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणणीतीसह राज्यातील (Maharashtra)महत्वाच्या घडामोडींचा वेध घेणार आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet expansion), आगामी लोकसभा (Loksabha Election)व मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणणीतीवर देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnavis) अमित शाह चर्चा करणार आहेत. शाह यांचे आगमन […]
Bihar Hooch Tragedy : बिहारमधील (Bihar) मोतिहारीमध्ये (Motihari)गेल्या दोन दिवसांत 14 जणांचा संशयास्पद मृत्यू (suspicious death)झाला आहे. विषारी दारु (poisonous liquor) पिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पूर्व चंपारण (East Champaran)जिल्ह्यातील विविध भागात राहणाऱ्या डझनभर लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यात काहींची दृष्टीही गेली आहे. पटनाहून (Patna)दारूबंदी विभाग आणि एफएसएलची (FSL)टीम मोतिहारीला पोहोचली आहे. पोलिसांनी 7 […]
Satya Pal Malik : अनुभवी राजकारणी (Politician)आणि जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir)माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यावर केलेल्या आरोपामुळे भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 2019 मध्ये पुलवामा (Pulwama)येथील सीआरपीएफच्या (CRPF)जवानांवर झालेल्या हल्ल्यात गृहमंत्रालयाची (Ministry of Home Affairs)अक्षम्य चूक होती, त्यामुळेच हा हल्ला झाला, असा गंभीर आरोप सत्यपाल मलिक […]
Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर (Traders)जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणी जखमी व्यापारी दीपक रमेश नवलानी (Deepak Navlani) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police)जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक (Two Arrested)करण्यात आली आहे. अमर हमीद शेख व रिजवान अमीर सय्यद (रा. पाचलिंब गल्ली, कापडबाजार, […]