Delhi Wrestlers Protest : दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी आज (दि.25) पत्रकार परिषद (Press conference)घेऊन तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे. हरियाणाचे माजी […]
Vidya Balan : बॉलिवूड (Bollywood)अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan)हिला नुकताच षण्मुखानंद सभागृहात आयोजित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (Lata Dinanath Mangeshkar Award)सन्मानित करण्यात आले. आशा भोसले (Asha Bhosle)आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar)यांचे वडील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar)यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री विद्या बालन भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. […]
Atiq Ahmed ISI Connection : गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांच्या आयएसआय कनेक्शनचा (ISI Connection)धक्कादायक खुलासा झाला आहे. दोघेही आयएसआयला मदत करायचे, अशी माहिती मिळाली आहे. अतिक आणि अशरफ हे आयएसआयला मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. असं सांगण्यात येत आहे की, अशरफने जीशान कमरचा (Jeeshan Kamar)पासपोर्ट (Passport)बनवला होता. […]
Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. 10 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी राज्यातील विविध पक्षांचे नेते एकामागून एक जाहीर सभा घेत आहेत. नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतानाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah)यांनी सोमवारी कर्नाटकमध्ये धर्माच्या आधारे आरक्षणाला असंवैधानिक ठरवत, कॉंग्रेसवर (Congress)जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, धर्माच्या आधारे आरक्षण […]
Rahul Gandhi On GST : पुढील महिन्यात कर्नाटकातील (Karnataka)विधानसभा निवडणूक (Assembly Elections)होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress)नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)सातत्याने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुल यांनी सोमवारी बेळगाव (Belgaon)येथील रामदुर्ग येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी थेट केंद्र सरकारवर (Central Govt) हल्लाबोल केला. त्याचवेळी राहुल गांधींनी सांगितलं की, कॉंग्रेसचं सरकार आल्यास जीएसटी (GST)हटवणार असल्याचीही घोषणा केली […]
Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : सोलापूर (Solapur)जिल्ह्यातील कुंभारी (Kumbahari)येथील मेडीकल कॉलेजच्या (Medical College) परिसरात सुरु होत असलेल्या श्रीमती कमलाबेन पटेल नर्सिंग इन्स्टिट्यूटचं (Smt Kamlaben Patel Nursing Institute)उद्घाटन सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात कॉंग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde)आणि राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून […]
Gemini Shankaran Passed away : भारतीय सर्कसचे जनक म्हणून ओळखले जाणारे जेमिनी शंकरन (Gemini Shankaran)यांचं निधन झालं आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कन्नूर येथील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या शंकरन यांचे रविवारी रात्री निधन झाले. केरळचे (Kerala)मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan)यांनी भारतीय सर्कस जगभरात लोकप्रिय करण्यात प्रमुख भूमिका […]
Chhatrapati Sambhaji Nagar Court Order : नामांतराबाबत अंतिम अधिसूचना येत नाही, तोपर्यंत औरंगाबादचं (Aurangabad)नाव सरकारी दस्ताऐवजांवर बदलू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)दिले आहेत. औरंगाबादच्या नामांतरावर आज मुंबई उच्च न्यायालयात अत्यंत महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. याची पुढील सुनावणी 7 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. […]
Wrestling Federation Elections: क्रीडा मंत्रालयाने (Ministry of Sports)भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवर बंदी घातली आहे. पुढील महिन्यात या निवडणुका होणार होत्या. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा जंतरमंतरवर (Jantar Mantar) धरणे आंदोलन (Dharna movement)सुरू केलं असतानाच हा निर्णय घेतला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) एक समिती स्थापन […]
LetsUpp | Govt.Schemes गरिबी निर्मुलनासाठी (Poverty alleviation)जपानचा निधी (JFPR) सहाय्यित राज्यातील (Maharashtra)लहान फळे व भाजीपाला उत्पादक शेतक-यांना (Farmers) शेतमाल विक्रीचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध करुन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी या योजनेचा लाभ दिला जातो. खारघर दुर्घटनेची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र योजनेच्या प्रमुख अटी : महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये एकुण […]