Nana Patole On PM Modi : केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने (BJP)मागील 9 वर्षात जनतेसाठी काहीही केलेलं नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. देशाची (India)संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला आहे. नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला आहे. मोदी हे, ना हिंदूंचे (Hindu)आहेत, ना मुस्लिमांचे(Muslims), […]
Boxer Kaur Singh: पद्मश्री ऑलिम्पियन बॉक्सर कौर सिंग (Kaur Singh) यांचे निधन झाले आहे. आज वयाच्या 74 व्या वर्षी हरियाणाच्या (Hariyana)कुरुक्षेत्र (Kurukshetra)जिल्ह्यातील येथील रुग्णालयात निधन झाले आहे. कौर सिंग हे पंजाबमधील संगरूर येथील खनाल खुर्द गावचे रहिवासी होते. कौर सिंग यांच्यावर आज त्यांच्या गावातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना मधुमेहाचा (diabetes)त्रास होता आणि गेल्या 2 […]
LetsUpp | Govt.Schemes पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Fund)धर्तीवर सरकारने शेतकऱ्यांना (Farmers)शेतीसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना (पीएम किसान फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Govt) १५ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. याचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक […]
Delhi Liquor Policy Case : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या (Manish Sisodia) अडचणी काही केल्या कमी होत नाही. सीबीआयशी (CBI)संबंधित अबकारी धोरण प्रकरणात (Delhi Liquor Policy Case)दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Delhi’s Rouse Avenue Court)सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 12 मेपर्यंत वाढ केली आहे. सीबीआय प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर मनीष सिसोदियांना आज (दि.27 गुरुवार) राऊस अव्हेन्यू […]
Pune-Mumbai highway Accident : मुंबई (Mumbai)-पुणे (Pune)महामार्गावर अपघात (Accident) सत्र बंद होण्याचं नावच घेत नाही. आजही पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 11 वाहनांची धडक होऊन ती एकमेकांवर चढली आहेत. या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली आहे. बापरे! मुंबई-पुणे महामार्गावर 11 गाड्या एकमेकांवर चढल्या… मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली एक्झिटजवळ हा […]
Naresh Mhaske On Mahavikas Aghadi : शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske)महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi)जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ही महाविकास आघाडी नसून महाविरोधाभास आघाडी आहे. त्यांच्या कोणामध्येच एकमत नाही. आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)बोलत आहेत की, आमचा प्लॅन बी तयार आहे. ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री असे ते […]
Raj Thackeray On Shivsena : महाराष्ट्रातील (Maharashtra)सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचा (Lokmat Maharashtrian of the Year Award)सोहळा आज सायंकाळी वरळीतील (Worli)एनएससीआय डोममध्ये पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)आणि समाजसेविका अमृता फडणवीस (Amrita Fadnavis)यांनी मुलाखत […]
Sanjay Raut On Rahul kul : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)हे भीमा पाटस साखर कारखान्याच्या (Bhima Patas Sugar Factory)संदर्भात आक्रमक झाले आहेत. भाजपचे (BJP) आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांनी कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्याचवेळी […]
Atiq ashraf murder case : गँगस्टर अतिक अहमद (Atiq ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf ahmed)यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशमधील (UP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) कॅव्हेट (Caveat Petition)दाखल केले आहे. याप्रकरणी 28 एप्रिलला सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांचा ताफा अडवला! पोलिसांवर हक्कभंग आणणार, राऊत यांचा इशारा अतिक अहमद-अश्रफच्या हत्या प्रकरणात […]
Good news For Farmers Neera right canal : नीरा प्रणालीतील भाटघर(Bhatghar), वीर (Veer), नीरा देवघर(Neera Deoghar), गुंजवणी धरणातील (Gunjwani Dam)पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार 10 मार्चपासून 12 मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन (summer rotation)सुरु आहे. आणि दुसरे सलग आवर्तन 13 मे ते 19 जूनपर्यंत देण्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार […]