- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
Karnataka : मल्लिकार्जुन खरगेंनंतर त्यांच्या मुलाची PM मोदींवर आक्षेपार्ह टीका
Priyank Kharge On Pm Modi : काँग्रेस (Congress)अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रियांक खरगे (Priyank Kharge)यांनीही पंतप्रधान मोदींवर (Pm Modi)आक्षेपार्ह विधान केलं आहे. प्रियांक खरगे यांनी पीएम मोदींवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, असा नालायक मुलगा असेल तर देश कसा चालेल? (How will the country run if there is a […]
-
देशात घटस्फोट घेणं सोपं का नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं ‘हे’ बदलणार
Supreme Court On Divorce: घटस्फोटाबाबत (Divorce)सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठाने नवा आणि मोठा निर्णय दिला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सोमवारी सांगितले की, घटनेच्या कलम 142 नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून सर्वोच्च न्यायालय कौटुंबिक न्यायालयात(Family Courts) न जाता कोणत्याही पती-पत्नीला (husband and wife)थेट घटस्फोट देऊ शकतात. Priya Varrier : मालदिवच्या बीचवर प्रियाचा जलवा, बोल्ड फोटोंनी उडवली […]
-
महेंद्र थोरवेंना पुढच्या निवडणुकीत गुलाल लागू देणार नाही, सुषमा अंधारेंचं खुलं आव्हान
Sushma Andhare On Mahendra Thorave : उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray group)उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare)रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorave)यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी सुषमा अंधारेंना आमदार थोरवेंना दिला जातोय की काय, असा प्रश्न केल्यानंतर अंधारें म्हणाल्या की, कुठेतरी शह वैगेरे काही नाही, शह फार मोठ्या माणसांना दिला […]
-
राष्ट्रवादीने इतकी वर्ष जनतेला फसवलं; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
Prakash Ambedkar On NCP : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar)राष्ट्रवादी कॉंग्रेसवर (NCP)जोरदार निशाणा साधला आहे. आंबेडकर राष्ट्रवादीवर टीका करताना म्हणाले की, राष्ट्रवादी आधी स्वतःला शाहू(Shahu Maharaj), फुले (Jyotiba phule), आंबेडकरवादी (Babasaheb Ambedkar)म्हणवत होता. आता मात्र ते भाजपसोबत (BJP) बसत असतील तर त्यांनी इतकी वर्ष जनतेला फसवलं आहे, असं म्हणात […]
-
महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; जयंत पाटलांना विश्वास
Jayant Patil On CM Post : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP)आणि महाराष्ट्राचं (Maharashtra) आगामी मुख्यमंत्रिपद काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावरुन भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टबाजी देखील करण्यात आली आहे. त्यात कुठे अजित पवार (Ajit Pawar), कधी सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर कधी […]
-
Road Accident : बोलेरो-ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
Road Accident : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)आझमगड (Azamgarh)जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर (Purvanchal Expressway) ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor trolley)आणि बोलेरोची (Bolero) धडक झाली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती नाजूक आहे Market Committee Election : आजही […]
-
Market Committee Election : आजही बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी अन् निकालही जाहीर होणार
Market Committee Election : राज्यात (maharashtra)सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (APMC Election)रणधुमाळी सुरु आहे. काही मतदान होऊन निकालही जाहीर झाला आहे. तर काही ठिकाणचे निकाल अद्यापही बाकी आहेत. आज काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi)झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप […]
-
भिवंडीतील दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर
Bhiwandi Building Collapsed : भिवंडीच्या (Bhiwandi)वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी भेट दिली. आत्तापर्यंत या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकाच्या कामाची माहिती घेतली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या आहेत. त्याचवेळी याठिकाणी मृत्यूमुखी […]
-
Mann ki Baat : आज 100 वा भाग; दिल्लीपासून थेट UN पर्यंत आवाज पोहोचणार
Mann ki Baat 100 Episod : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat)रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित केला जाणार आहे. एकूण 30 मिनिटांच्या या कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी […]
-
Rule Change : 1 मे पासून ATM आणि GST सह अनेक नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Rules Change From 1st May 2023 : एप्रिल महिना संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यानंतर मे महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून काही ना काही नियम बदलतात. हे बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करतात. अशा परिस्थितीत, हे नियम जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया या […]










