- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
ABP C Voter Survey : शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार? सर्वेक्षणात ‘या’ नावाला पसंती
ABP C Voter Survey On NCP Chief : राष्ट्रवादीचे (NCP)सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा (resignation)दिल्यानंतर काय होणार? हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासह (Maharashtra)देशाच्या राजकारणातही (politics)कायम आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करताच सर्वांनाच धक्का बसला आहे. येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका (Mumbai Municipal Corporation Election)होणार असून 2024 मध्ये विधानसभा (Assembly Election), […]
-
शरद पवारांनी तोपर्यंत अध्यक्ष राहावं; अंकुश काकडेंची विनंती
Ankush Kakade On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय (Political)वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या या निर्णयानं धक्का बसला आहे. पवारांचा हा निर्णय बदलण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करत आहे. पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अनेक नेत्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. […]
-
Video : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न! युक्रेनने कट रचल्याचा आरोप
Ukraine Drone Attack At Kremlin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin)यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. असा आरोप खुद्द रशियानेच केला आहे. युक्रेनने क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं रशियाचं म्हणणं आहे. क्रेमलिनने याला दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे. राजीनामा सत्र ; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांचाही राजीनामा क्रेमलिनने एका […]
-
सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या किंमती 6 टक्क्यांनी घटणार…
edible oil : महागाईने ग्रासलेल्या सर्वसामान्यांसाठी काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारणही तसच आहे. आता खाद्यतेलाच्या किंमतीत 6 टक्के घट होण्याची शक्यता आहे. खाद्यतेल कंपन्यांनी (Edible oil companies)केंद्र सरकारच्या (Central Govt) सूचनेनंतर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये 6 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. Hardik Joshi Post: राणादाने पाठकबाईंचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर, अन् म्हणाला […]
-
Karnataka : कॉंग्रेसकडून ‘फोडा अन् राज्य करा’चं राजकारण; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
PM Modi On Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी कर्नाटकमधील (Karnataka )मुडबिद्री येथे जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जय आणि बजरंग बली की जयने केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आज आपण सबका साथ, सबका विकास या […]
-
सुधीर मुनगंटीवारांची विधानं चुकीची; जयंत पाटलांचा पलटवार
Jayant Patil On Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार रणकंदन सुरु आहे. शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सत्र सुरु आहे. पवारांचा निर्णय बदलण्यासाठी हरेक पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी भाजप नेते (BJP Leader)आणि […]
-
चर्मकार समाजातील नागरिकांसाठी गटई स्टॉल योजना
LetsUpp l Govt.Schemes अनूसुचित जातीतील (Scheduled castes) चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, मोची आदी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक(Educational), आर्थिक व सामाजिक विकास (Economic and Social Development) होण्यासाठी महामंडळामार्फत (corporations)योजना राबविण्यात येतात. Video Viral : नीतू कपूरचा ‘नाटू नाटू’ गाण्यावर भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल… योजनेसाठी प्रमुख अटी : – […]
-
Ajit Pawar Vs Jayant Patil वादाची झलक : आम्ही आमरण उपोषण करणार, असे पाटील समर्थक म्हणताच अजितदादा म्हणाले, घरी जा!
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Sharad Pawar यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईमधील येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नाट्य घडलं. लोक माझे सांगाती, या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाल्यानंतर पवार यांनी ही घोषणा केली आणि उपस्थित नेते आणि कार्यकर्ते यांना धक्का बसला. त्यावरून व्यासपीठावरूनच काही नेते भावनात्मक प्रतिक्रिया देत असताना त्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते […]
-
अतिक अहमदच्या हत्येनंतर आता मुख्यमंत्री योगींचा इशारा
Yogi Adidtyanath : उत्तर प्रदेशचे (UP) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रामचरितमानसमधील (Ramcharitmanas) एक दोहा वाचून गुन्हेगारांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत (Law and order)कडक इशारा दिला आहे. कुटुंबाला सांगूनच पवारांची […]
-
महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी नागरी दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजना
LetsUpp | Govt.Schemes राज्य शासन (Maharashtra Govt)योजनाकडून मागणीवरून नागरी भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांमधील (Neo-Buddhist elements) कुटुंबियांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालये (Individual toilets)उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविली जाते Ajit Pawar राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यास सज्ज! पवारांसमोरच अनेकांना झापले… योजनेची प्रमुख अट : नागरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटक असणे आवश्यक. आवश्यक […]










