Nikhil Wagle On Modi Sarkar : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. वर्षभरापासून मी अनेक लोकांशी बोलत आहे. मी स्वतः अस्वस्थ आहे. हा जो काळ आहे तो अस्वस्थतेचा काळ आहे. जे गेल्या आठ वर्षात या मोदी सरकारने (Modi Sarkar) केलंय. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल […]
Sangli Accident : सांगली (Sangli)जिल्ह्यात आज (दि.4) कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (Big Accident)झाला आहे. हा अपघात विटा सातारा रोडवर (Satara Road) नेवरी गावाजवळ झाला आहे. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार […]
Ambadas Danve On Sharad Pawar Retirement : शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादीमध्ये (NCP) कोणत्याही प्रकारची दुफळी माजली किंवा एकजूट नाही असं म्हणता येणार नाही, उलट पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी जागृत होऊन एकत्र आली असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve)सांगितलं आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय […]
Patna High Court Verdict on Caste Census: जातनिहाय जनगणनेवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर पाटणा उच्च न्यायालयाने (Patna High Court) आज (4 मे) निकाल दिला आहे. बिहार सरकारच्या (Bihar Govt) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)आव्हान देण्यात आले आहे. तीन दिवसांत सुनावणी घेऊन पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतरिम आदेश द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात […]
LetsUpp | Govt.Schemes आज आपण महिला समृध्दी कर्ज योजनेची (Women Prosperity Loan Scheme)सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे ही योजना (Schemes), उद्दिष्ट्य, पात्रता, अटी, फायदे, व्याजदर, कर्ज किती मिळणार, परतफेड कालावधी, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती याबाबतची सर्व माहिती आपण पाहूयात… राम शिंदे यांच्या तक्रारीनंतर रोहित पवारांवर मोठी कारवाई महिला समृध्दी कर्ज योजना : […]
Sanjay Raut On Shinde Fadnavis sarkar : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Integration Committee)उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बेळगावला गेले आहेत. बेळगाव न्यायालय (Belgaum Court) आवारात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रचाराच्या वेळी त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Shinde group) जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, […]
Karnataka Elections 2023 : आदर्श आचारसंहिता लागू असतानाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जात आहे. निवडणूक आयोग (EC) सर्व उमेदवारांवर बारीक लक्ष ठेवून असूनही धाडी टाकत आहेत. याच क्रमाने बुधवारी आयकर विभागाने (Income Tax Department)कर्नाटकातील म्हैसूर येथील काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या भावाच्या घरावर छापा टाकून एक कोटी रुपयांची रोकड (One crore […]
ABP C Voter Survey On NCP Chief : राष्ट्रवादीचे (NCP)सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा (resignation)दिल्यानंतर काय होणार? हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासह (Maharashtra)देशाच्या राजकारणातही (politics)कायम आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करताच सर्वांनाच धक्का बसला आहे. येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका (Mumbai Municipal Corporation Election)होणार असून 2024 मध्ये विधानसभा (Assembly Election), […]
Ankush Kakade On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय (Political)वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या या निर्णयानं धक्का बसला आहे. पवारांचा हा निर्णय बदलण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करत आहे. पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अनेक नेत्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. […]
Ukraine Drone Attack At Kremlin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin)यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. असा आरोप खुद्द रशियानेच केला आहे. युक्रेनने क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं रशियाचं म्हणणं आहे. क्रेमलिनने याला दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे. राजीनामा सत्र ; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांचाही राजीनामा क्रेमलिनने एका […]