Karnataka Election : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka)उद्या (दि.10) मतदान होणार आहे. तर मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. मतदानासाठी अवघे काही तासच शिल्लक राहीले आहेत. उद्या बुधवारी 10 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार आहेत. हे […]
Ahmednagar Corporation : आज अहमदनगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. आयोजित सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे (Sachin Shinde)व भाजप नगरसेवक मनोज कोतकर (Manoj Kotkar)यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. हा वाद मिटविण्यासाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी मध्यस्थी केली. मात्र या वादामुळे महापालिकेच्या सभेचे वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. […]
Vivek Agnihotri Legal Notice to Mamata Banergee : चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banergee) यांना कायदेशीर नोटीस (Legal Notice)पाठवली आहे. ममता बॅनर्जी यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. केरळ स्टोरीची तुलना काश्मीर फाईल्सशी (the kashmir files)केली जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये […]
Prithviraj Chavan On Sharad Pawar : राज्याच्या (maharashtra) राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi)बिघाडी होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी राष्ट्रवादीवर (NCP) जोरदार निशाणा साधला होता. त्यावरुन आता […]
Anil Parab Dapoli Sai Resort : दापोलीमधील (Dapoli)साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ईडीच्या (ED)आरोपपत्रातून आरोपी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)आमदार अनिल परब (Anil Parab)यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनिल परब यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. ईडीने आणि विरोधकांनी अनिल परब […]
Jitendra Awhad On The Kerala Story : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story)या चित्रपटाच्या निर्मात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज जोरदार निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी तर दिग्दर्शकाला जाहीर फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. केरळच्या कथेच्या नावाखाली एक राज्य आणि तेथील महिलांची बदनामी (Denigration of women)करण्यात आली, असेही आमदार […]
Deepak Kesarkar On Teachers Recruitment : राज्यभरात पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती (Teachers Recruitment)केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी दिली आहे. त्याचबरोबर आधार व्हेरिफिकेशन (Aadhaar Verification) विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबतची आकडेवारी समजेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले […]
LetsUpp | Govt.Schemes ● महागाईच्या (inflation)काळाचा थोडीशी बचत देखील मोठा दिलासा देते. दरमहिन्याच्या घर खर्चात वीज बिलाचा समावेश असतो. वीज दर (electricity rates)जसे वाढत आहेत त्याप्रमाणे वीजबिलाचा खर्चही वाढत आहे. त्यात सध्या देशात विजेचे संकट पाहायला मिळत आहे. एकीकडे वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत आहे, तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हात वीजपुरवठा खंडित (Power outage)झाल्याने नागरिकांच्या अडचणी […]
Road Accident : उत्तर प्रदेशमध्ये (UP)भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जालौन (jalaun)जिल्ह्यातील मधौगढ (Madhougarh)पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालपुराजवळ बस उलटल्याने (Bus Accident) पाच जणांचा मृत्यू (Five death) झाला आहे. या अपघातात अनेक पाहुणे जखमी झाले आहेत. ही बस अज्ञात वाहनाच्या धडकेने पलटी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. आधी शिवसेनेचं […]
Sharad Pawar : राजीनामा मागे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारामतीच्या (Baramati)दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)यांचे कर्मभूमीत जोरदार स्वागत करण्यात आले. गोविंदबाग निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गोविंदबागेत (govindbaug) पत्रकारांची भेट घेतल्यावनंतर पवारांनी कृषी विज्ञान पार्कला भेट दिली. त्याचनंतर शरद पवारांनी फलटण (Faltan) तालुक्यातील वाठार […]