Anil Parab On Shinde Fadnavis Sarkar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंचे सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेले आहे. आमदारांच्या अपात्रतेची कारवाई न्यायालयाने […]
Eknath Shinde On Thackeray Group : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government)सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court)मोठा दिलासा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयानं समाधान व्यक्त करत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल […]
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)दिलेल्या निर्णयावर आम्ही पूर्णपणे समाधानी असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निर्णयात चुकलेले कोश्यारी थेट काशीत; निकालावेळी न्यायालयाने वाचला चुकांचा पाढा लोकशाहीचा आणि […]
LetsUpp | Govt.Schemes महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board)नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता (construction workers)तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता ५१ हजार रुपये देण्यात येणार आहे. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास मृतदेह मूळ गावी […]
Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा उद्या (दि.11) सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय […]
Aditya Thackeray On CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais)यांची भेट घेतली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर गंभीर आरोप करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजभवनाबाहेर (Raj Bhavan)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरेंनी […]
Pakistan : माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानमध्ये (Pakistan)हिंसाचार सुरुच आहे. पेशावर(Peshawar), इस्लामाबाद(Islamabad), लाहोर(Lahore), कराची (Karachi) आणि रावळपिंडीसह (Rawalpindi)अनेक शहरांमध्ये खान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या समर्थकांकडून जाळपोळ आणि तोडफोड सुरु आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पंजाब प्रांतात लष्कर तैनात करण्यात आले आहे. Shinde VS Thackery : […]
Sushma Andhare On BJP : एकतर कालचा कार्यक्रम हा अराजकीय होता. कालचा कार्यक्रम घरगुती होता. त्या अराजकीय कार्यक्रमात भटक्या विमुक्ताची गेली अनेक वर्ष सल्लागार म्हणून शरद पवार काम करत आहेत. त्यामुळे कालचा कार्यक्रम घरगुती गोतावळ्यातला कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपली कैफियत आपल्या माणसांच्या समोर मांडली पाहिजे आणि आपल्या कुटूंब प्रमुखाने ती ऐकली पाहिजे, एवढाच […]
LetsUpp l Govt. Schemes आज आपण’गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने’ची (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) माहिती पाहणार आहोत. या योजनेतील विम्याचा लाभ घेण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, पात्रता काय असावी, अर्ज कुठे करावा, आणि या योजने अंतर्गत किती विमा संरक्षण मिळते? याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. Adipurush Trailer Launch: नटूनथटून आलेल्या Kriti Sanon […]
Nana Patole On Shinde-Fadnavis Sarkar : आरक्षणाचे आश्वासन देत सरकार मराठा, धनगर आणि ओबीसींना खेळवण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Sarkar)करीत आहे. जो भेटेल त्याला आरक्षण देतो असे सांगून भाजप सर्वांना फसवत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली. ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा (Gathering of OBC workers)इस्लामपूरच्या (Islampur) राजारामबापू नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. […]