Karnataka Government Formation : कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election)कॉंग्रेसनं बहुमत मिळवल्यानंतर आता काँग्रेस सरकार (Karnataka Government Formation)स्थापन करण्यासाठी एकवटली आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक संपली आहे. या बैठकीत मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय होऊ शकला नाही, त्याचा सस्पेन्स कायम आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या […]
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. आज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पहिल्यांदाच या ठिकाणी जयंती होत आहे. त्यामुळे त्याचा आनंद मोठा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची आज […]
MP Imtiaz Jalil On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपली दुटप्पी भूमिका बंद करावी. एमआयएमला (MIM)भाजपची (BJP) बी टीम म्हणण्यापेक्षा एकदा आम्हाला सोबत येण्याची संधी तर देऊन पाहा, मात्र तसं होत नाही. त्यांना मुस्लिमांची मतं हवी आहेत मात्र नेतृत्व नको आहेत. धर्मनिरपेक्ष नेते म्हणून शरद पवार (Sharad Pawar), राहुल गांधी (Rahul Gandhi) चालतील […]
MBBS Exam : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी (Good News)समोर आली आहे. सन 2019-20 मध्ये एमबीबीएसचे प्रथम शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचव्यांदा परीक्षा देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे रियल वॉरिअर, भाजपच्या प्रत्येक अजेंड्याला दिला छेद 2019-20 या काळात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या […]
CBI Director : कर्नाटकचे डीजीपी (Karnataka DGP)प्रवीण सूद (Praveen Sood)यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद हे यापूर्वी कर्नाटकचे पोलीस प्रमुखही राहिले आहेत. प्रवीण सूद हे सध्याचे सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal)यांची जागा घेणार आहेत. पीएम मोदींच्या (PM […]
LetsUpp | Govt.Schemes राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme)हा निवृत्ती नंतरच्या सुरक्षित भविष्यासाठी (For a secure future) आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय (A great option for long term investment)आहे. या योजेनेंतर्गत खातेदारांना मुदतपूर्व देखील पैसे काढता येतात. ‘एनपीएस’चे (NPS)प्रामुख्याने प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी असे दोन प्रकार आहेत. जर तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढायचे झाल्यास द्वितीय […]
Wrestling : दिल्लीतील जंतरमंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers’ movement)सुरु आहे. एकीकडं हे आंदोलन सुरु असतानाच एडहॉक समितीने (Ad Hoc Committee)अंडर-17 आणि 23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपसाठीच्या (Asian Wrestling Championship) चाचणीचे वेळापत्रक जारी केले आहे. किर्गिस्तानमधील बिश्केक येथे 17 ते 20 मे दरम्यान स्पर्धेच्या चाचण्या होणार आहेत. त्यामध्ये दररोज दोन ते तीन वजन श्रेणीच्या चाचण्या घेतल्या […]
Akola Riots : अकोला शहरात मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल(big riot between two groups) झाली आहे. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केल्यामुळे ही आधी भांडण आणि मग दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. […]
Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Election)मतमोजणी आज पार पडली. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसनं (Congress)विजश्री खेचून आणला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची सत्ता स्थापन होणार आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसनं बेळगावमध्येही जोरदार मुसंडी मारली आहे. बेळगावमधील (Belgaum)18 मतदारसंघांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. यामध्ये […]
Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये कॉंग्रेसला (Congress)स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच हुबळी-धारवाड मध्य (Hubli-Dharwad Central) मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात सहावेळा आमदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) हे […]