Satara Police training center : सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र (Maharashtra Tourism Police Training Centre)उभारण्याचा निर्णय राज्य शासनाकडून(State Govt) घेण्यात आला आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण 38.93 हेक्टर आर जागा सातारा जिल्हा पोलीस (Satara District Police)दलाला उपलब्ध करुन देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ […]
Gyanvapi Masjid : वाराणसीच्या (Varanasi) ज्ञानवापी कॅम्पसमध्ये सापडलेले शिवलिंगच नाही तर संपूर्ण वादग्रस्त जागेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) वैज्ञानिक तपासणीसाठी जिल्हा न्यायालयाने (Varanasi District Court)मान्यता दिली आहे. या प्रकरणी न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीला (Anjuman Intejamia Masjid Committee) आक्षेप नोंदवण्यासाठी 19 मेपर्यंत मुदत दिली आहे. अर्जाची प्रत मस्जिद समितीला देण्यात आली. यासोबतच न्यायालयाने या […]
Nashik Trimbakeshwar Temple : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या (Jyotirlinga Temple)मंदिरात हिंदू धर्मियांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश नसताना गेल्या शनिवारी रात्री अन्य धर्मियांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या घटनेनंतर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टसह (Trimbakeshwar Devasthan Trust)नाशिकच्या ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation)पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई […]
LetsUpp | Govt.Schemes वनक्षेत्रातील (Forest)जळावू लाकडाच्या तोडीमुळे वनांवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या (Joint Forest Management Committee) सदस्यांना / ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस / स्वयंपाक गॅस पुरवठा(Cooking gas supply)/ दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्षलागवडीचे (tree planting)संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते. उद्धव ठाकरे अन् संजय राऊत हे डिप्रेशनमध्ये; राणेंचा खोचक टोला […]
Gautami Patil Meet Udayanraje Bhosale : गौतमी पाटीलचं (Gautami Patil)नाव माहित नाही असा एकजणही महाराष्ट्रात (Maharashtra)सापडणार नाही. गौतमी कायमच कोणत्यानं कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी अश्लील डान्समुळे तर कधी राजकारण्यांच्या टिकेवरुन पण ती नेहमीच चर्चेत राहते. आता गौतमी एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. सोमवारी गौतमी पाटीलनं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची भेट घेतली […]
Delhi Police Campaign Against Drugs : भारत सरकारने देशभरातील तपास यंत्रणांना ड्रग्जच्या विरोधात मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र टास्क फोर्सही स्थापन केला आहे. याअंतर्गत 13 मे रोजी दिल्लीतील सर्व 15 जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन कवच नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व 15 जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या लोकांवर […]
Pakistan Crisis : पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan)यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court of Pakistan)जामीन मिळाल्यानंतर पीडीएमने (PDM) निदर्शने सुरू केली आहेत. पीडीएम समर्थकांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयालाही घेराव घातला आहे. विरोधी पक्षांच्या संघटना PDM मध्ये पाकिस्तान लोकशाही चळवळ पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, पाकिस्तान पीपल्स […]
MLA Mahesh Landge : पुणे (Pune) जिल्ह्यातील आकुर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन (Bhoomipujan) करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil)उपस्थित होते. यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge)यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच विभाजन […]
LetsUpp | Govt.Schemes सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आंबा (Mango), डाळिंब (Pomegranate), केळी(banana), संत्रा(Orange), मोसंबी व चिक्कू या पिकांवरील कीड, रोगांचे सर्वेक्षण (Survey of Diseases) करुन त्याबाबत उपाययोजना सल्ला (Remedial advice)देण्यासाठी 5 जानेवारी 2016 ला ही योजना सुरु करण्यात आली. Pune News: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली बापट कुटुंबीयांची भेट; गौरव बापट म्हणाले… योजनेची प्रमुख अट […]
Defense Minister Rajnath Singh : पुण्यामध्ये DIAT अर्थात Defence Institute of Advanced Technology चा 12 वा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते हा पदवी प्रदान समारंभ पार पडला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मल्लिकार्जुन खर्गेंना बजरंग दलाचे वक्तव्य भोवले, पंजाब कोर्टाची नोटीस संरक्षणमंत्री म्हणाले की, […]